maharashtra

Latest maharashtra News

आयआयए’कडून गुणवंतांचा गौरव

फुलेवाडी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् कोल्हापूर सेंटरतर्फे वास्तुशास्त्र क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व पीएचडी पदवीप्राप्त वास्तुविशारदांचा सत्कार झाला. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सतीशराज जगदाळे व आर्किटेक्ट गिरिजा कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

KHOZ MASTER KHOZ MASTER

गाडेगोंडवाडीच्या उपसरपंचपदी हर्षा मेटील बिनविरोध

सोनाळी : गाडेगोंडवाडीच्या (ता. करवीर) उपसरपंचपदी हर्षा राहुल मेटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच केराबाई वरुटे होत्या. येथे स्थानिक आघाडीची सत्ता असून समझोत्यानुसार उपसरपंच शुभांगी मिठारी यांनी पदाचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

ओबीसी जनगणना झालीच पाहिजे, महासंघाच्या अधिवेशनात आमदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी

नागपूर : ‘ओबीसी महिला शक्ती जोपर्यंत एकवटणार नाही तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. या देशात जनावरांची गणना होते. मात्र, देशातील ६० टक्के ओबीसींची जनगणना होत नाही. त्यामुळे ती झालीच पाहिजे’, असे

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाराष्ट्रातील नद्यांबाबत चिंताजनक माहिती; प्रदूषणात देशात पहिला नंबर, सर्वात प्रदुषित नदी कोणती?

नागपूर : औद्योगिक क्रांती व अर्थिक प्रगतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे दावे अनेकदा होतात. अनेकदा विविध अभ्यासांतूनही त्याची पुष्टी झाली आहे. मात्र, नद्यांच्या प्रदूषणातही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचा एक अभ्यास

KHOZ MASTER KHOZ MASTER

जगात दरवर्षी ४ लाख बळी घेतोय हा आजार, कारण ठरतंय अस्वच्छ पाणी, तुम्ही कोणतं पाणी पिताय?

 नागपूर : पाणी स्वच्छतेचे योग्य व्यवस्थापन नसल्याने डायरियासारख्या आजाराने जगभरात दरवर्षी ४ लाख लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतातील उपप्रमुख डॉ. पेडेन यांनी दिली. नीरीतर्फे आयोजित जलव्यवस्थापनावरील कार्यशाळेत

KHOZ MASTER KHOZ MASTER

बिद्री कारखान्याची उद्या मतमोजणी; मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, कोणत्या गटाला फायदा होणार?

कोल्हापूर: गेल्या महिन्याभराच्या हाय व्होल्टेज प्रचारानंतर काल दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, बिद्रीची पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या चार तालुक्यातील २१८ गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागपूर विधानभवनावर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा देवेंद्र सिरसाट

देवेंद्र सिरसाट.(खोजमास्ट) नागपूर. :- नागपूर विधानभवनावर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा दि 11डिसेंबर 2023ला रोज सोमवार ठिक 2 वाजता इंदोरा मेदान इंदोरा चोक नागपूर येथून निघणार.जन आक्रोश मोर्चाची पूर्वतयारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

संविधान स्तंभाला हात लावला तर याद राखा… गाठ आमच्याशी – बहुजन मुक्ती पार्टी शिरूर

शिरुर शहराच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या  ऐतिहासिक संविधान स्तंभाचे पाबळ फाट्यावर दारूच्या दुकानासमोर स्थलांतरन ला तातडीने स्थगिती देणे देण्यात यावी अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी आणि भीम छावा संघटनेच्या वतीने

KHOZ MASTER KHOZ MASTER

ससून रुग्णालयाबाबत मोठी अपडेट; दीड वर्षापासून बंद सिस्टीम पुन्हा होणार सुरु, रुग्णांना मिळणार दिलासा

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली ‘हेल्थकेअर मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम’ (एचएमआयएस) आता पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना रुग्णांची माहिती हाताते न लिहिता ‘एचएमआयएस’ प्रणालीद्वारे

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्यात मेट्रोच्या कामादरम्यान हॅन्डग्रेनेड आढळला, पोलिसांना पाचारण, परिसरात भीतीचे वातावरण

पुणे: पुण्यातील बाणेर येथील आयसरल इन्स्टिट्यूट येथे मेट्रोचे काम सुरू असताना एक जून गंजलेले हॅन्डग्रेनेड आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॉम्ब दिसल्यानंतर मेट्रोच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

KHOZ MASTER KHOZ MASTER