maharashtra

Latest maharashtra News

अवकाळीचा तडाखा, शेतकऱ्यांना तातडीनं सरसकट कर्जमाफी द्या’; राजू शेट्टींची अमित शहांकडं नुकसानभरपाईची मागणी sakal_logo By सकाळ डिजिटल टीम

जयसिंगपूर : विदर्भ, मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षे, कापूस, केळी, डाळिंब, भाजीपालासह इतर पिकाचे मोठे नुकसान झाले

KHOZ MASTER KHOZ MASTER

अभिषेक बलकवडेने दिले येरवडा कारागृहातील समुपदेशकाला पैसे

अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या येरवडा कारागृहातील समुपदेशकाला अभिषेक बलकवडे याने पैसे दिल्याचे उघड झाले आहे. ललित ससूनमध्ये असताना तो इंगळेशी संपर्कात होता,

KHOZ MASTER KHOZ MASTER

रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाला लेकीचा अनोखा सलाम,स्वत:च्या लग्नाला वऱ्हाडासह चक्क रिक्षातून दाखल, कारण…

सातारा : लेकीचं लग्न ही कुटुंबासाठी आणि तिच्या वडिलांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. सातारा शहराजवळील गोडोलीमधील राजेवाडीतील विजय खामकर हे रिक्षा चालवतात. खामकर यांनी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रिक्षा चालवून पार पाडला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

दूध पावडर निर्मितीत वाढ, मागणी नसल्याने गोडावून फुल्ल; सहकारी दूध संघ अडचणीत, उत्पादकांनाही फटका

कोल्हापूर राज्यात सध्या गायीच्या दुधाचा महापूर वाहत असून त्याला मागणी नसल्याने त्याची मोठ्या प्रमाणात भुकटी तयार केली जात आहे, त्यालाही आंतरराष्ट्रीय बाजारात दर आणि मागणी नाही. यामुळे सहकारी आणि खासगी

KHOZ MASTER KHOZ MASTER

महामार्ग प्रकल्पांसाठी कोट्यवधींच्या निधीची आवश्यकता, १५० एकर जमीन भाडेतत्त्वावर

पुणे : पुणे रिंग रोड, जालना-नांदेड महामार्गासह अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीसाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला (एमएमआरडीसी) कोट्यवधी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी उभारण्यासाठी महामंडळाने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगतच्या एकूण जमिनींपैकी १५० एकर

KHOZ MASTER KHOZ MASTER

MPSC च्या निकालात गडचिरोलीचा डंका, शैक्षणिक मागासलेपणाची ओळख मिटणार, तब्बल १३ विद्यार्थ्यांनी मारली बाजी

MPSC च्या निकालात गडचिरोलीचा डंका, शैक्षणिक मागासलेपणाची ओळख मिटणार, तब्बल १३ विद्यार्थ्यांनी मारली बाजीनक्षल्यांच्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्ह्यात अजूनही मूलभूत सोयी सुविधा पोहोचल्या नाही. त्या भागातील यंदा तब्बल १३ विद्यार्थ्यांनी एमपीएससी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सीबीएसई सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप २०२३’ अर्ज करण्याच्या तारखेत महत्त्वाचा बदल, आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

CBSE Single Girl Child Scholarship 2023: CBSE सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, इच्छुक आणि पात्र विद्यार्थिनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन

KHOZ MASTER KHOZ MASTER

SSC 2024 Exam Forms: मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याला आजपासून सुरुवात

बोर्डाने जाहीर केल्याप्रमाणे, बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया या आधीच सुरू झाली आहे.आता, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-२०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज

KHOZ MASTER KHOZ MASTER

अक्षय गवते देशासाठी शहीद; जाणून घ्या अग्निवीराच्या कुटुंबाला कोणती भरपाई मिळणार? कोणती नाही?

महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले अक्षय गवते देशासाठी शहीद झाले आहेत. सियाचीनमध्ये कडाक्याच्या थंडीत कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. देशासाठी हौतात्म्य पत्करणारे ते पहिले अग्निवीर ठरलेत.नवी दिल्ली: महाराष्ट्राचे सुपुत्र अक्षय गवते

KHOZ MASTER KHOZ MASTER

दुर्गा दौडचे शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे पुष्पवृष्टीने स्वागत व औक्षण.

प्रविण चव्हाण   नंदुरबार (प्रतिनिधि) हिंदुस्तान प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी नवरात्र उत्सवा निमित्त काढण्यात येणाऱ्या दुर्गा दौडचे बालवीर चौकात शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महिला सुवासिनींनी भगवा ध्वज

KHOZ MASTER KHOZ MASTER