‘माणूसपण जपणारे सर्वंकष व्यक्तिमत्त्व हरपले’
पुणे, ता. १ : लेखक, वक्ता, सूत्रसंचालक, क्रीडा पत्रकार, क्रीडा समालोचक, दांडगा जनसंपर्क असणारा माणूस तसेच कुटुंबवत्सल असलेले प्रकाश पायगुडे यांच्या निधनाने माणूसपण जपणारे सर्वंकष व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत…
महाविद्यालयीन तरुणाचा खून करणारा चार दिवसात जेरबंदलोणीकंद पोलिसांची कामगिरी
वाघोली - महाविद्यालयीन तरुणाचा कोयत्याने वार करून खून करणाऱ्या तरुणाला लोणीकंद पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी जेरबंद केले. घटनेनंतर चार दिवसातच आरोपीचा छडा लावला. समलैंगिक प्रेमप्रकरणातूनच हा खून झाल्याचे उघड झाले आहे. लोणीकंदचे…
भोरमधील १६ विद्यार्थ्यांनी पटकाविले ब्लॅक बेल्ट
भोर, ता. २ : शहरातील आर्यन्स मार्शल आर्ट्स असोसिएशन कराटे इंडियाच्या वतीने तालुक्यातील १० विद्यार्थिनींसह १६ विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. भोर येथील गंगोत्री हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात कराटे सिहान…
मराठी पाट्यांर्भात संदर्भात मनसे आक्रमक, बालगंधर्व चौकात थेट दुकानांची तोडफोड
पुणे : मराठी पाट्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन केलं जातं आहे. पुण्यात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज बालगंधर्व चौकात इंग्रजी पाट्या लावण्यात आलेल्या दुकानांची तोडफोड…
नियमबाह्य बंद करण्यात आलेले रेशन कार्ड सुरू करण्यासाठी शिवसेनेची तहसील कार्यालयात धडक
प्रतिनिधी शुभम गावंडे. अकोला तालुक्यातील आणि परिसरतील गावातील शेतकऱ्यांना मागील दोन महिन्यापासून धान्य दुकानदार धान्य देत नाहीत कारण विचारले असता उडवा उडावीची उत्तरे देतात तसेच तहसील कार्यालय यांच्याकडून धान्य बंद…
राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया उपाध्यक्षपदी नितीन फराटे
आंधळगाव, ता. १ : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील नितीन नारायण फराटे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोशल मीडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,…
शेतकऱ्यांकडून केवळ ७७२ शेतनोंदणी
काटेवाडी, ता. १ : यंदा निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हॉर्टीनेट प्रणालीवर शेतनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या ती अल्प झाली आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत निर्यातक्षम पिकासाठी एकूण…
पाणी टंचाईमुळे चारा छावण्या सुरू करा
मोरगाव, ता. १ : बारामती तालुक्यात सध्या विहिरींतील पाण्याची पातळी खालावली आहे. पाण्याचे सर्वच स्रोत कोरडे पडल्यामुळे चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे सरकारने जिरायती भागात चारा छावण्या सुरू…
मंचर जवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजता भीषण अपघात, तीन ठार, पाच गंभीर जखमी
मंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ जीवन रेस्टॉरंट परिसरात क्लोजर गाडीने समोर चाललेल्या टेम्पोनला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत…
ओंकार येलभर याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
आंधळगाव, ता. १ : मांडवगण फराटा (ता. शिरूर ) येथील वसंतराव फराटे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी ओंकार येलभर याने सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे पार पडलेल्या…
