दौंडकरवाडीत मुलाकडून वडिलांचा खून
चाकण - दौंडकरवाडी (ता. खेड) येथील एका मूकबधिर, वेडसर मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री पावणे आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू…
जुन्नरमधील दोन हजार हेक्टरला फटका
नारायणगाव, ता.१ : जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भाजीपाला व फळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या वतीने युद्धपातळीवर सुरू केले आहेत. प्राथमिक अहवालानुसार अवकाळी पावसाचा…
कोळवाडीमधील शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर्सचे वाटप
ओतूर, ता. १ : कोळवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना स्वेटर्सचे वाटप करण्यात आले. वाघोलीतील विष्णू शेकोजी सातव विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी नसरीन सय्यद व हमिदा मुलाणी यांनी…
स्वायत्त महाविद्यालयांनी थकविले कोट्यवधी रुपये; विद्यापीठाचा कारवाईचा इशारा
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून स्वायत्त झालेल्या बहुतेक महाविद्यालयांनी कोट्यवधी रुपयांचे परीक्षा शुल्क थकविण्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विद्यापीठाने पाठपुरावा करूनही थकीत शुल्क जमा न केल्यामुळे आता व्यवस्थापन…
गणेशोत्सवात दोन लाखांची वर्गणी न दिल्याने मारहाण
पुणे - गणेश मूर्ती खरेदीसाठी दोन लाख रुपयांची वर्गणी न दिल्यामुळे मेट्रोच्या पुलाचे काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात या प्रकरणी शरद हरिभाऊ उगले…
देऊळवाड्यात कार्तिक वारीची लगबग
आळंदी, ता. १ : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य अष्टमी (ता. ५) ते कार्तिक वद्य अमावस्या (ता. १२) या कालावधित होणार आहे. गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सोहळ्याची…
लोककलावंतांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारने स्वतंत्र धोरण आखावे
हडपसर - 'मी स्कॉलरशिपची हुशार विद्यार्थिनी पण, परिस्थितीमुळे शिकू शकले नाही. माझ्यासारखे असे अनेक लोककलावंत आहेत. आमच्याप्रमाणे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होऊ नये; यासाठी सरकारने स्वतंत्र धोरण आखावे,' असे आवाहन…
जगातील विकसित देशांच्या तुलनेत भारतातील बेरोजगारी कमीच; नारायण राणेंनी थेट आकडेवारीच मांडली
पुणे: ‘देशात २०१३-१४मध्ये बेरोजगारीचा दर ४.९ टक्के होता. तो आता ३.२ टक्के एवढा कमी झाला असून, अनेक विकसित देशांच्या तुलनेत हा दर कमी आहे,’ असा दावा करून केंद्रीय सूक्ष्म, लघु…
बिल्डरची सासऱ्यासमोर शिवीगाळ, अपमान झाल्याने तरुण दुखावला, व्हिडीओ शूट करत उचललं टोकाचं पाऊल
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एका बिल्डरकडे चालक कम सुपरवायझरचे काम करणार्या तरूणाने मृत्यूपूर्व व्हिडीओ तयार करून सहाव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासरच्या लोकांसमोर आपल्याला…
मतदार नोंदणीसाठी आता दहा दिवसच मुदत; १ जानेवारीला १८ वर्षे पूर्ण होणाऱ्यांनाही संधी
Solapur News : लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्या १ जानेवारी २०२४पर्यंत ज्या तरुण-तरुणींना १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांची मतदार नोंदणी सुरू आहे. १८ वर्षे पूर्ण होऊनही ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही, त्यांनाही…
