अजितदादा गटातील अमोल मिटकरी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, बंद दाराआड कशावर चर्चा?
अकोला : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत 'कॉफी पे चर्चा'नंतर अजित पवार गटाच्या आमदारासोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची बंद दाराआड 'चाय पे चर्चा' झाली. अजित पवार यांच्यासोबत असलेले…
पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करुनही गावात शिरल्याचा राग, भाजप खासदार चिखलीकरांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक
नांदेड: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. गावोगावी राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केली जातं आहे. या बाबत गावबंदीचे बॅनर देखील लावले जातं आहेत. त्यातचं गुरुवारी रात्री भाजपाचे खासदार प्रताप पाटील…
पुण्यात मध्यरात्री गोळीबार, घोरपडे पेठेत घरात घुसून तरुणाची हत्या
पुणे : गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरलं आहे. परप्रांतीय कामगारावर काल मध्यरात्री पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तरुणाला प्राण गमवावे लागले. हल्लेखोर पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. मात्र हत्येचं…
पुण्याहून मराठवाड्यात जाणाऱ्या ST बसेस रद्द, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. बीड जिल्ह्यात शनिवारी आंदोलनामुळे तणावाचे वातावरण पसरल्यामुळे रात्रीपासून पुण्याहून बीड आणि लातूरला जाणाऱ्या काही एसटी बस फेऱ्या रद्द…
सप्तशृंगी मातेला भरजरी पैठणी, त्र्यंबकराजाला स्पर्श करून भगवतीला मानाची साडीचोळी अर्पण
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान संस्थान ट्रस्टच्या वतीने शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या निमिताने श्री सप्तशृंगी मातेला भरजरी पैठणीची साडी-चोळी तसेच शृंगार साहित्य अर्पण करण्यात आले. विश्वस्त मंडळाने या वर्षीच्या कोजागरीपासून ही प्रथा…
गोपीचंद पडळकर यांची आरेवाडीच्या दसरा मेळाव्यात मोठी घोषणा, दोन संघटनांची नावं जाहीर, आरक्षण लढ्याची दिशा सांगितली
स्वप्निल एरंडोलीकर, सांगली: सांगलीतील आरेवाडी येथील बिरोबा बनात धनगर समाजाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजासाठी दोन संघटनांची घोषणा केली. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर…
मुंबईतील गोडे पाणी पिण्याआधीच महाग; ३५०० कोटींचा प्रकल्प ८५०० कोटींच्या घरात
मुंबई : शहरातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून महापालिकेने प्रस्तावित केलेला समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प कार्यान्वित होण्याआधीच महागला आहे. मूळ ३,५०० कोटींचा हा प्रकल्प आता पहिल्या टप्प्यातच सुमारे पाच हजार कोटींनी…
सोलापुरातील MIDCतील कंपनी ड्रग्जचा अड्डा, मुंबई पोलिसांसह अन्य दोन जिल्ह्यांच्या पोलिसांची कारवाई
सोलापूर : सोलापूर शहरालगत असलेली चिंचोळी एमआयडीसी ड्रग्ज अड्डा झाली आहे. मुंबई पोलिसांची कारवाई झाल्यानंतर सोलापूर पोलिसांनी व आता नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत ड्रग्ज फॅक्टऱ्या उध्वस्त केल्या आहेत. ड्रग्जच्या कारवायांमुळे…
पाचशेच्या नोटा १००,२०० रुपयांत कन्व्हर्ट करुन ठेवा, लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा नोटबंदी: प्रकाश आंबेडकर
धुळे: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक…
मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, एकदाच चर्चा होईल, नंतर काही फायदा नाही : मनोज जरांगे पाटील
अंतरवाली सराटी : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीसाठी सरकारला दिलेला ४० दिवसांचा अवधी संपल्यावर अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती बरीच खालावली आहे.…
