समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात, जनावर आडवं आल्याने कार उलटली, फेन्सिंग नव्हतं?
वाशिम: समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार जवळ जंगली जनावर आडवं आल्याने कारचा अपघात झाला असून गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या दुरतकर कुटुंबतील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक…
फॅशन स्ट्रीट’ आता नव्या ढंगात! दुकानांची रचना बदलणार, खरेदीदारांसाठी खास सोयी-सुविधा
मुंबई : मुंबईतील कपडे खरेदीसाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ‘फॅशन स्ट्रीट’. स्वस्तात कपड्यांमुळे या भागात खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या नेहमीच मोठी असते. मात्र पुरेशा जागेअभावी होणारी गर्दी आणि अन्य गैरसोयी लक्षात घेता फॅशन…
८५ वर्षीय विष्णू पवार जरांगेंच्या साथीला, सोलापूरमध्ये उपोषण, सरकारविरोधात एल्गार करत म्हणाले
सोलापूर: मोहोळ तालुक्यातील अंकोली गावात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मराठा आरक्षण मिळण्यासाठी अंकोली गावातील भैरवनाथ नरहरी भोसले आणि विष्णू अण्णा पवार हे गेले दोन दिवस झाले…
बॅंकेच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेलं, आधी पत्नीचे केस कापले अन् नंतर…, पतीचं भयंकर कृत्य
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : चारित्र्यावर शंका घेऊन पत्नीला बँकेत जाण्याच्या बहाण्याने सोबत आणले. तिला गेवराई व नक्षत्रवाडीच्या डोंगराच्या पायथ्याशी आणले. या ठिकाणी पत्नीचे केस कापून, तिच्या अंगावर पेट्रोल टाकून…
मराठवाड्यात अंगावर वीज पडून मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं अख्खा गाव हळहळला
परभणी : गंगाखेड (जि. परभणी) तालुक्यातील डोंगरपिंपळा आणि भेंडेवाडी येथे वेगवेगळ्या दोन घटनांत वीज पडून तीन ठार, तर तीन जखमी झाल्याची घटना घडली. उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी ही माहिती दिली…
गावबंदीचा वणवा गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यापर्यंत, चिंचोली गावात पुढाऱ्यांना बंदी, ग्रामस्थ आक्रमक
जळगाव: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीवरून संपूर्ण राज्यात मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील जळगाव तालुक्यातील चिंचोली गावातही मराठा समाज…
पतीच्या मनात पत्नीबद्दल संशय; जीवे मारण्याचा कट रचला, घाटात नेऊन गळा आवळला, मात्र
बुलढाणा: जिल्ह्यातील राजूर घाट गुन्हेगारीचा घाट होत चालला आहे. अनेकदा राजूरघाटात चित्तथरारक प्रसंग घडून गेले आहेत. कथिक सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर घाटातील देवी मंदिराच्या परिसरात पोलीस चौकी लावण्यात आली आहे. या…
ही तर अघोषित निर्यातबंदीच! कांद्यावर आता निर्यातमूल्य लावल्याने व्यापाऱ्यांचा संताप
म. टा. वृत्तसेवा, निफाड : केंद्र सरकारने एका बाजूला ४० टक्के निर्यातशुल्क रद्द केले, तर दुसऱ्या बाजूला ३१ डिसेंबरपर्यंत निर्यातमूल्य प्रति मेट्रिक टन ८०० डॉलरपर्यंत वाढवल्याने ही एकप्रकारे अघोषित निर्यातबंदीच केल्याची…
मराठा आरक्षणाच्या मागणीला बीडमध्ये हिंसक वळण, संतप्त आंदोलकांकडून दोन बसची नासधूस, बससेवा बंद
बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास प्रत्येक गावात साखळी आंदोलन आणि आमरण उपोषण उपोषण सुरू झाला आहे. अनेक जिल्ह्यात आतापर्यंत साखळी आंदोलन आणि…
नांदेड-नागपूर एसटी पैनगंगेच्या पुलावर अडवली, पेट्रोल टाकून बस पेटवली, ७३ प्रवाशांसोबत काय घडलं?
यवतमाळ: नांदेड वरून नागपूरला जात असलेली नांदेड आगाराची एसटी बस उमरखेड जवळ पैनगंगा नदीवरील पुलावर काही अज्ञातांनी पेटविल्याने खळबळ उडाली आहे . सुदैवाने बस मधील सर्वच ७३ प्रवाशी खाली उतरल्याने अनुचित…
