आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनांची दखल घ्या – उमेश इंगळे
अकोला प्रती - गेल्या २५ दिवसापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी यांचा बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री यांनी या आंदोलनांची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता…
चिखली युवक कॉग्रेसच्या वतीने क्रांतीगुरू लहुजी साळवे यांना विनंम्र अभिवादन
चिखली: 16 नोव्हेंबर 2023 आपलं सबंध आयुष्य देषसेवेसाठी सर्मपीत करणारे क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती दिनी चिखली युवक कॉग्रेस वतीने मरीमाता मंदिर परीसर जुनेगांव चिखली येथे विनंम्र अभिवादन करण्यात…
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहीम यशस्वी करण्यासाठी नियोजन करा; योजनाचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा दि. 16 (जिमाका): केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने "विकसित भारत संकल्प यात्रा" मोहीम केंद्र शासनाव्दारे राबवित आहे. ही मोहीम 26 जानेवारी, 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे.…
बुलढाण्यात आज ग्रंथ चर्चा, दिवाळी अंक प्रदर्शन (फोटो)
बुलढाणा, दि. १६ (प्रतिनिधी) ........................................ नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे इंग्रजीचे प्राध्यापक दिलीप चव्हाणलिखित 'डॉ. आंबेडकर आणि शिक्षणातील जातिसंघर्ष' या ग्रंथावर चर्चा व प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दर्जेदार दिवाळी…
कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात जायचंय? तिकिटांसाठी रांगेत उभं राहणं विसरा, पुणे महापालिकेचं पुढचं पाऊल
पुणे : पुणेकरांबरोबरच पर्यटकांचेही आकर्षण असलेल्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे तिकीट आता ऑनलाइन काढता येणार आहे. यासाठी पालिकेने संग्रहालयाच्या वेबसाइटवरच स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार दर बुधवारचा…
मला दिवाळीला कपडे नको, भाऊ आमच्या सोयाबीनला भाव मिळवून द्या; चिमुकल्या आयुषचे तुपकरांना पत्र
बुलढाणा: मला यंदा दिवाळीला नवीन कपडे आणि खाऊ नको. आपल्या सोयाबीनला भाव हवा आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावासाठी लढणारे रविकांतभाऊ तुपकर यांच्या एल्गार मोर्चासाठी मी हे पैसे देणार आहे. रविकांतभाऊ तुम्ही…
Delhi High Court Recruitment 2023 : दिल्ली न्यायिक सेवा परीक्षा अधिसूचना जाहीर, परीक्षेनंतर उच्च न्यायालयात ‘या’ पदावर भरती सुरु
Delhi Judicial Service Exam And Recruitment 2023 Notification : दिल्ली न्यायिक सेवा परीक्षा २०२३ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, delhihighcourt.nic.in या वेबसाइटला भेट देऊन उमेदवार तपशीलवार वेळापत्रक तपासू शकतात.…
DGHS Recruitment 2023: आरोग्य सेवा महासंचालनालयात ४८७ पदांसाठी भरती, मिळणार १ लाखापेक्षा जास्त पगार
DGHS Recruitment 2023: आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) गट ब आणि क पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत पोर्टल hlldghs.cbtexam.in वर जाऊन उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. शुल्क भरण्याची…
DU COL Admission 2023: COL प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश सुरू, अशी करा नोंदणी
DU Admission 2023: दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस ऑफ ओपन लर्निंग (DU COL) ने प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज सुरू केले आहेत. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट col.du.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. सदर प्रवेशाच्या अर्जाच्या पायर्या…
अकोल्यात ठाकरेंच्या सेनेला भगदाड, माजी जिल्हाप्रमुखांसह ३ वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
अकोला : अकोला जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात गेले आहे. काल मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी खासदार श्रीकांत शिंदे…
