मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये आणखी एका युवकाचं बलिदान, ऐन दिवाळीत टोकाचं पाऊल, कुटुंबाचा आक्रोश
नांदेड: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून सबंध राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत होते. परंतु सरकारने दोन महिन्याचा अवधी मागून घेतल्याने आरक्षणाचा लढा काही अंशी थंडावला. परंतु तरुणांच्या मनात…
नवीन कपडे, दिवाळीचा फराळ, औक्षण करून फटाक्यांची आतिषबाजी; उपेक्षितांच्या दिवाळीची सर्वत्र चर्चा
नांदेड: शहरातील विविध भागातून वेडसर, निराधार, बेघर, अपंग, कचरा वेचणारे, अशा ४५ जणांची कटिंग दाढी केल्यानंतर उटणं लावून अभंगस्नान घातले. नवीन कपडे आणि शंभर रुपये बक्षिस तसेच दिवाळीचा फराळ दिल्यानंतर…
धक्कादायक… लातूरमध्ये फुग्यात गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट, विक्रेत्याचा जागीच मृत्यू, १२ मुलं जखमी
लातूर: लातूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील तावरचा भागातील सिलेंडरमधील इस्लामपुरा भागात गॅसचा स्फोट होऊन अनर्थ घडला आहे. या घटनेत फुगे विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकूण…
शासन आपल्या दारी’ दावा फोल, पीक विम्याच्या अग्रीम रकमेसाठी शेतकऱ्यांचा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या
लातूर : यंदा पावसाने ओढ दिल्याने लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. परंतु पीक विम्याची अग्रीम रक्कम देऊन दिवाळीचा सण गोड करण्याचे आश्वासन सरकारने दिले, तसे आदेशही निघाले मात्र दिवाळी सुरु…
लातूर जिल्ह्यात मराठेतर जातीतही कुणबी नोंदी, त्यांनाही ओबीसी आरक्षण मिळणार का? अभ्यासक म्हणाले…
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाच्या आरक्षण प्रक्रियेत कुणबी नोंदी तपासणी सुरू आहे. लातूर जिल्ह्यात मराठेतर जातीतही कुणबी नोंदी आढळल्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षण मिळू शकते का अशी चर्चा सुरू आहे. तर अशा पोटजातीसुद्धा…
फटाक्याच्या उत्तर काशीतील सुतळी बाँम्ब आरोग्याला घातक, तेरखेड्यातील फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषणाचा धोका
धाराशिव: तेरखेडा येथील सुतळी बाँम्बमुळे ध्वनी प्रदूषण वाढत असून लहान मुलांना या आवाजामुळे कमी ऐकायला येत आहे. तसेच हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनाही याचा नाहक त्रास होत असल्यामुळे फटाका बनवणाऱ्या कारखानदारांवर कारवाईची मागणी…
निराधार वयस्कर दांम्पत्याची दिवाळी फराळा विनाच; धाराशिवमधील वृद्ध जोडपं मुलांच्या आधाराच्या प्रतिक्षेत
धाराशिव: सध्या दिपावलीची सर्वत्र धामधुम सुरु आहे. अगदी लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत दिपावली उत्सव साजरा करण्यासाठी गोडधोड पदार्थ, सामान, कपडे खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. घरांघरात दिपावली फराळ बनवण्यासाठी महिलांची लगबग सुरु…
ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेवर इन्कम टॅक्सची वक्रदृष्टी, अफवेमुळे बीडमध्ये खळबळ, बँकेबाहेर ठेवीदारांच्या रांगा
बीड: बहुचर्चित कुटे ग्रुप हा जवळपास आता देशभर गाजतो आहे. त्याच माध्यमातून बीड जिल्ह्यातील हजारो नागरिकांना तरुणांना आणि तरुणींना या ग्रुपमुळे जिल्ह्यातच कामाची संधी मिळाली आहे. याच कुटे ग्रुपची ज्ञानराधा मल्टीस्टेट…
कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा भाजपच्या वाटेवर, शाहांच्या उपस्थितीत सुरेश कुटे हाती ‘कमळ’ धरणार, टायमिंगची चर्चा
बीड : द कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे भाजपच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे. कुटेंच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कुटेंचा पक्षप्रवेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरू…
आरोपींनी कारागृहाचे गज कापले; अन् चार कैद्यांचे पलायन, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
अहमदनगर: वर्षभरापूर्वी दोन आरोपींनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली होती. यानंतर आज सकाळी पावणे सातच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या उपकारागृहाचे गज तोडून ४ गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांनी…
