माझा आनंद गेला; नोकरीचा प्रवास सुरु होण्यापूर्वीच आयुष्याचा प्रवास संपला, आई-बापाचा हंबरडा
अकोला : ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी अकोट रस्त्यावर हा अपघात झाला. आनंद सुभाष खांदेल असं अपघातात मरण पावलेल्या…
महिलेची चिमुकल्यासह विहिरीत उडी; तरुण मदतीला धावला, अन् गाव हळहळलं, तिघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार
बुलढाणा: एकीकडे दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेवली असताना सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील भरोसा या गावात एक मोठी दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका मातेने आत्महत्या केली आहे.…
बुलढाण्यात ३ दिवस मद्यविक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, कारण ठरले मध्य प्रदेश निवडणूक
बुलढाणा : निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मद्यविक्री बंद ठेवण्यात येत असते. मात्र महाराष्ट्रात निवडणूक नसताना विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांत मद्य विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. मध्य…
शिंदेंसोबत गेलेल्या भावना गवळींना घेरण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन; इच्छुक नेत्याची तयारीही सुरू
वाशिम: राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून २०२४ साठी उमेदवारांची चाचपणी करत आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांना शह…
साताऱ्यात पावसाची हजेरी, रब्बी पिकांना फायदेशीर ठरणार, शेतकऱ्यांना दिलासा
सातारा : पुसेगाव परिसरात दमदार पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी वर्ग सुखावला आहे. गेले तीन दिवसाचे ढगाळ वातावरणानंतर आज सकाळी साडेनऊ वाजता पावसाने सुरुवात केली. सुमारे एक तास पडणाऱ्या मुसळधार पावसाने परिसरामध्ये पाणीच…
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडण्याची शक्यता : नितेश राणे
सातारा: दिशा सालियान आणि सुशांतसिंग प्रकरणातील केसमधील पुरावे समोर येऊ लागले असून ८ आणि १३ तारखेला दिशा सालियान आणि आदित्य ठाकरे यांच टॉवर लोकेशन एकच होतं. या सगळ्या प्रकरणात आदित्य…
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभेत गाण्याची मैफिल; शेतकरी संतप्त, प्रशासनावर टीकास्त्र
सांगली: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ९६ व्या सर्वसाधारण सभा आज सांगलीतील एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. नेहमी कर्ज फेडण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे तगादा लावणाऱ्या जिल्हा बँकेने बड्या कर्जदारांच्या मनोरंजनाची…
कंत्राटी भरतीतून आरक्षण संपविण्याचा डाव, दलित ओबीसींना व्यवस्थेतून बाहेर काढण्याचा प्लॅन: सुजात आंबेडकर
सांगली : राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचा सरकारी आस्थापनांमध्ये विविध पदांसाठी कंत्राटी कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी, ९ खाजगी एजन्सींची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे सरकारी क्षेत्रातील SC, ST,…
पुण्याहून नागपूरला निघालेल्या खासगी बसला अपघात, पुलावरुन खाली कोसळल्याने २५ प्रवासी जखमी
जालना : जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव खासगी बस पूलाखाली कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात…
जालन्यातील परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार! कोतवाल भरतीचा पेपर फुटला; ५ संशयित ताब्यात
जालना: जालना येथे आज कोतवाल भरती साठीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी प्रशासनाने पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पेपर सुरू झाल्यानंतर ब्लूटूथच्या सहाय्याने पेपर बाहेर असणाऱ्या साथीदारांना पाठवल्याचा…
