नागपुरात बहुसंख्य कुणबीच; जिल्हा प्रशासन लागले कामाला, दोन दिवसांत १३ हजार नोंदी तपासल्या
नागपूर : जिल्ह्याच्या महानगर व ग्रामीण भागात कुणबी जात नोंदणीची तपासणी सुरू झाली आहे. १३ ऑक्टोबर १९६७पूर्वीच्या अभिलेखांची तपासणी केली जात आहे. तीन स्तरांवर तीन समित्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येत…
३२ वर्ष निवडणूक लढला; वयाच्या २० व्या वर्षापासून प्रत्येकवेळी पडला, ५१ व्या वर्षी सरपंचपदाचा गुलाल उधळला!
अहमदनगर : ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांमध्ये एक निकाल मात्र चर्चेत राहिलाय तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव ग्रामपंचायतीचा. वयाच्या विसाव्या वर्षांपासून निवडणूक लढवली मात्र नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागले. तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या…
आरोपींनी कारागृहाचे गज कापले; अन् चार कैद्यांचे पलायन, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
अहमदनगर: वर्षभरापूर्वी दोन आरोपींनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली होती. यानंतर आज सकाळी पावणे सातच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या उपकारागृहाचे गज तोडून ४ गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांनी…
आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ; अचानक बदलली प्रश्नपत्रिका, काय कारण?
नाशिक : दररोज दहा वाजता सुरू होणारा पेपर तब्बल एक ते दीड तास उशिरा सुरू झाल्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षेत बुधवारी गोंधळ उडाला.बुधवारी असलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा बॉक्स आधीच्या पेपरला म्हणजेच…
आली दिवाळी आली दिवाळी! आसमंत उजळला; बाजारपेठा सजल्या, दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
मुंबई : गजबजलेल्या बाजारपेठा, मिठायांच्या दुकानांमध्ये झालेली गर्दी, रांगोळ्यांचे रस्त्यांवर उतरलेले रंग आणि सरकारी, खासगी इमारतींपासून दुकाने, घरे यांमध्ये सजलेले आकाशकंदील यंदाच्या दिवाळीची कथा सांगत आहेत. गेल्या वर्षापेक्षाही यंदा दिवाळीचा उत्साह…
नात्याला काळीमा फासणारी घटना! नातेवाईकाचे अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक कृत्य; घटनेनं ठाण्यात खळबळ
उल्हासनगर: एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सरकारी हॉस्पिटलच्या मागे असलेल्या एका पडीक खोलीत नेऊन नातेवाईकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बलात्कार करणाऱ्या नराधम नातेवाईकावर…
हवेची गुणवत्ता खालावली; पालिकेचे मार्गदर्शक तत्व जारी, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
ठाणे: मुंबईसह आजूबाजूच्या शहरातील हवेची गुणवत्ता खालावल्यानंतर ठाणे पालिका प्रशासनाने शहरात हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे.ठाणे…
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगत नवी स्मार्ट सिटी होणार? ‘स्मार्ट सिटी’चे नियोजन का
पुणे : पुणे-मुंबईत वाढणारी गर्दी कमी करण्यासह निवास आणि त्यालगतच नोकरी-व्यवसाय अशी पर्यायी जागा उपलब्ध करण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगत नवी स्मार्ट सिटी उभारण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुढाकार घेतला आहे.…
पुण्याच्या बीटी कवडे रोड गोळीबार; एक जण गंभीर जखमी, परिसरात भीतीचे वातावरण
पुणे: पुण्यातील वर्दळीच्या ठिकाण मानले जाणाऱ्या बी टेकवडे रोड येथे गोळीबार झाल्याची घटना आज ९:२० च्या दरम्यान घडली आहे. या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. तो सराफ व्यावसायिक…
बोरिवली ते मुलुंड एका तासात टच, नव्या उड्डाणपुलाची खासियत; वेळेची होणार बचत
मुंबई : मालाड पश्चिम येथील मालाड जलाशय ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अप्पापाडादरम्यान मुंबई महापालिका नवीन उड्डाणपूल पूल बांधणार आहे. हा पूल गोरेगाव-मुलुंड लिंक रस्त्याला जोडला जाणार आहे. या लिंक रोडने बोरिवली ते…
