Uncategorized

Latest Uncategorized News

Vasu Baras 2023: आली आली रे दिवाळी, दिवा करजो भाताचा; आज वसुबारस, दीपोत्सवाला सुरुवात

नागपूर : घर-अंगणात दिवे लावत अंध:कार दूर करणाऱ्या दिवाळीच्या सणाला आज, गुरुवारपासून प्रारंभ होत असून, दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस साजरी होणार आहे. शेतकरी उत्साहात हा दिवस साजरा करतात. वसुबारसपासून गायगोधनाचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्याचे पाणी पळवणार? टेंभू योजनेच्या विस्तारासाठी आठ टीएमसी वळविण्याचा प्रस्ताव

पुणे : खडकवासला, भाटघर, वीर, नीरा देवधर आणि पवना या धरणांमधील अतिरिक्त आठ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यासाठीच्या विस्तारित टेंभू योजनेसाठी देण्याच्या निर्णयाचा घाट घालण्यात येत आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

दिवाळीत कोणतीही कारवाई करु नका; दादरच्या फेरीवाल्यांना दीपक केसरकरांचे अभय

 मुंबई: दिवाळीचा सण सुरू होण्याआधीच मुंबईतील बहुतांश भागात फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली असून, रेल्वे स्थानकाबाहेरील परिसराबरोबरच गल्लीबोळातील जागाही व्यापल्या आहेत. दादरमध्ये तर फेरीवाल्यांमुळे रस्ते आणि पदपथावरून चालणेही कठीण झाले असून, त्याविरोधात

KHOZ MASTER KHOZ MASTER

नाईलाजानं दूर राहावं लागणं त्रासदायक… अजितदादा दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबासोबत नसणार?

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय दिवाळी पाडवा एकत्रितपणे साजरा करतात. पाडव्याच्या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर

KHOZ MASTER KHOZ MASTER

धनगर समाजासाठी आनंदाची बातमी! अनुसूचित जमाती प्रवर्गातील १३ योजनांचा लाभ मिळणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: राज्यातील धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याच्या मागणीने जोर धरला असताना राज्य सरकारने अनुसूचित जमातींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे लाभ धनगर समाजाला देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

समोर धुकं, खाली नदी, चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस पुलावरुन थेट नदीत कोसळली, कोल्हापुरात भयंकर दुर्घटना

कोल्हापूर: गोव्याहून मुंबईकडे कऱ्हाडमार्गे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा पुलावरून कोसळून अपघात झाला आहे. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात असलेल्या वारणा नदीवरील कोकरूड कोणावर घडली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

नाकात वाढलेल्या हाडाची शस्त्रक्रिया सुरु असताना अचानक तरुणाचा मृत्यू, आधार गेल्याने कुटुंबाला धक्का

मुंबई: नाकात वाढलेल्या हाडाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पनवेलमधील लाइफलाइन रुग्णालयात गेलेल्या एका २७ वर्षीय तरुणाचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धार्थ काटकर असे या तरुणाचे नाव असून डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे सिद्धार्थचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

मराठा VS ओबीसी मुद्द्यावरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत गँगवॉर, मंत्री एकमेकांच्या अंगावर धावून गेले: संजय राऊत

मुंबई: राज्यात सध्या मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरुन वातावरण प्रचंड तापले आहे. या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ आमनेसामने आले आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा नेत्यांना ओबीसी

KHOZ MASTER KHOZ MASTER

काकाचे मोबाइल हॅक करुन व्हिडिओ पाहायचा, वैयक्तिक डेटा चोरुन डिलीट केला अन् मग…

 नाशिक: गावाकडे राहणाऱ्या काकांनी पुतण्याच्या मदतीने मोबाइलमध्ये ई-मेल सुरू केल्यावर पुतण्याने केलेल्या तांत्रिक गौडबंगालातून थेट 'डेटा' चोरी करून डिलिट केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. काकाच्या मोबाइलमध्ये स्वत:चा मोबाइल क्रमांक 'ई-मेल'ला

KHOZ MASTER KHOZ MASTER

एस,एम,एच,आर,सी येथे 104 सी व्ही टी एस शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या.

देवेंद्र सिरसाट. (दै, खोजमास्टर) नागपूर. शालिनीताई मेघे हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपरस्पेशालिटी इन्स्टिटयूटने अवघ्या 9 महिन्यांत 104 हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून, हृदयाच्या काळजीमध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER