तलाठ्याचा अजब कारनामा, जिवंत महिलेला मृत दाखवलं,८५ वर्षीय आजी बनल्या निराधार, पेन्शनसाठी फरफट सुरु
वाशिम : सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या गलधानपणाचा फटका कुणाला केव्हा बसेल काही सांगता येत नाही. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कारखेडा गावच्या ८५ वर्षीय रत्नप्रभाबाई रामराव देशमुख यांना असाच फटका बसला आहे. वयोवृद्ध…
समृद्धीवर अपघाताचं सत्र थांबेना, मध्यरात्री बर्निंग ट्रकचा थरार, केमिकलनं पेट घेतला अन्..
बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघाताचे तांडव अनेक उपाययोजना अनेक कडक नियम करून देखील काही केल्या थांबत नसून किंबहुना धोका कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. १ जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सची खासगी…
देवदर्शनावरून परतताना २ खासगी ट्रॅव्हल्सना भीषण अपघात; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू, ३० जखमी
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात दोन खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २५ ते ३० जण जखमी असल्याची माहिती आहे. अपघातातील मृतांचा…
ट्रकचालकाने अचानक मारला ब्रेक; मागून येणारी दुचाकी धडकली, अन् दोन तरुणांची तुटली जीवनाची दोर
बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाववरून अकोल्याकडे जात असलेल्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागुन येणारी भरधाव वेगातील दुचाकी ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले. तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील…
नवजात बाळाला बेवारस सोडून निर्दयी आई पसार, शेगाव मंदिर परिसरातील घटना समोर
बुलडाणा : सलगच्या सुट्ट्या आणि अधिक मासमुळे सध्या संतनगरी शेगाव भक्तांनी गजबजून गेली आहे. लाखोच्या संख्येने संतनगरीमध्ये भाविक दर्शनासाठी येत आहेत. पण याच संतनगरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.एक निर्दयी आई…
खळबळजनक! पतीने पोलीस पत्नी अन् मुलीला संपवलं, नंतर केलं धक्कादायक कृत्य
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे खामगाव रोडवर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ ऐका घरात थोड्या वेळापूर्वी खुनी थरार घडला. महिला पोलिस कर्मचारी वर्षा दंदाले हिची तिच्या पतीने चाकूने हत्या केली. कांदा…
एकटाच खातो का. मराठ्यांनी बळ देण्याचं काम करू नये, जरांगे पाटलांची छगन भुजबळांवर टीका
जालना : मराठा आरक्षणासाठी व्यापक लढा उभारलेले आणि उपोषण मागे घेऊन महाराष्ट्राच्या गाव खेड्यात जाऊन मराठा समाजाला एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न करणारे मनोज जरांगे पाटील यांनी ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ…
मालाला योग्य भाव नाही; बळीराजा आक्रमक, बाजार समितीच्या आवारातच शेतकऱ्यांचे उपोषण
नंदुरबार: जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात भागातील शेतकरी हे फक्त शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे माल विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्या शेतकरी दररोज जात आहे. मात्र धडगाव कृषी उत्पन्न बाजार…
PCMC Anganwadi Bharati 2023: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अंगणवाडी शिक्षिकेसाठी भरती; एकत्रित मानधनावर ११ महिन्यांसाठी होणार नियुक्ती
PCMC Jobs Openings For Anganwadi Teachers: पुण्याच्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणार्या शाळांमध्ये बालवाडी शिक्षक पद भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण २१ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक…
Board Exams 2024: दहावी आणि बारावी परीक्षा ‘या’ तारखेला; २०२४ च्या बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
SSC and HSC Exam Schedule 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे हे…
