मुकेश अंबानी यांना धमकीचे पाच ईमेल, ४०० कोटींच्या खंडणीची मागणी, मुंबई पोलिसांकडून आरोपीला अटक
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्धउद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे एकापाठोपाठ एक धमकीचे पाच ईमेल धाडणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी आरोपीला तेलंगणा येथून अटक केली. गणेश रमेश…
NHM कर्मचारी सोमवारपासून संपावर; आरोग्य सेवेत सामावून घेण्याची मागणी
पुणे : आरोग्य सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) काम करणारे कंत्राटी कर्मचारी येत्या सोमवारपासून (सहा नोव्हेंबर) काम बंद आंदोलन करणार आहेत. जिल्ह्यात ‘एनएचएम’अंतर्गत काम करणारे सर्व डॉक्टर, परिचारिका,…
पत्नी मुलांसह बेपत्ता; पती कौटुंबिक तणावात, अखेर टोकाचा निर्णय घेतला, परिसरात हळहळ
जळगाव: शहरातील मेहरूण भागात रेणूका नगर परिसरातील ४२ वर्षीय इसमाने कौटुंबिक विवंचनेतून छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची…
सोने खरेदीसाठी सुवर्णनगरीत मोठी गर्दी; बाजारपेठा सजल्या, मात्र दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले
जळगाव: साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला दसरा समाज हा सर्वत्र देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी सोनं खरेदी केलं तर घरात कायम बरकत राहते अशी…
धावत्या बसमध्ये विद्यार्थिनींची छेड, प्रवाशांना चॉपरचा धाक, चालकाने डोकं चालवलं, बस थेट…
जळगाव : जळगाव शहरातून नांदगावकडे जात असलेल्या धावत्या बसमध्ये विद्यार्थिनींची छेडखानी केल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर प्रवासी तसेच चालकाने तरुणाला हटकले असता, त्याने थेट सर्वांना चॉपरचा धाक दाखवला. त्यानंतर भितीने काही…
बॅरेकच्या खिडकीतून पडून डोक्याला गंभीर इजा, वाशिमच्या सुपुत्राला सियाचीनमध्ये वीरमरण
वाशिम : सीमेजवळ लेह येथील सियाचीन भागात कर्तव्य बजावत असताना मालेगाव तालुक्यातील शिरपूर (जैन) येथील सुपुत्र व भारतीय सैन्यातील ५ महार रेजिमेंटचा नायक आकाश काकाराव अढागळे (वय ३२ वर्षे ) यांना…
शेतकऱ्यांची मोट बांधणार, रथयात्रेचा एल्गार होणार, रविकांत तुपकर यांचा राज्यव्यापी दौरा
बुलढाणा: सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी, तसेच येलो मोझॅक, बोंडअळीमुळे आणि पावसात खंड पडल्याने सोयाबीन कापूस तसेच इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिकविमा व शेतकरी,…
बुलढाण्याच्या सुकन्येची इस्रोपर्यंत झेप, अवकाश संशोधन क्षेत्रात JRF मिळवली, जिजाऊंच्या लेकीनं करुन दाखवलं
बुलढाणा : अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोमध्ये बुलढाण्याच्या लेकीची निवड झाली आहे. दोन जागांच्या मुलाखतीत जिल्ह्यातील जिजाऊच्या लेकीला बहुमान मिळाला आहे. अंतराळ संशोधन कार्ययात नेत्रदिपक कामगिरी करून आणि नुकत्याच झालेल्या चांद्रयान…
दुष्काळी स्थितीतही सरकारने सुकाळ दाखवला; ६१ टक्के आणेवारी जाहीर, शेतकऱ्यांचा संताप
यवतमाळ: जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळाली नाही. हे घडत असतानाच किडीने आक्रमण केले. नैराश्याने ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना…
२४ रुग्णांचा मृत्यू, ७० सिरियस, ५०० खाटांचं रुग्णालय, १२०० जणांवर उपचार, रुग्णालयाची विदारक स्थिती!
नांदेड : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झालाय. गंभीर गोष्ट म्हणजे यात १२ नवजात बालकांचा समावेश आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून नांदेडच्या…
