Uncategorized

Latest Uncategorized News

सख्ख्या बहीण-भावाच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी, एक कुणबी तर दुसरा मराठा; नगरमधील प्रकार

 अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा एल्गार सुरु आहे. अनेक समाज बांधव रास्त्यावर उतरुन आरक्षणाची मागणी करत आहेत. जालनातील अंतरवाली सराटी हे मराठा आरक्षणाचे प्रेरणास्थान बनले आहे. संघर्ष योद्धा

KHOZ MASTER KHOZ MASTER

हात नाही लावायचा साहेब, आमदार करून दिलं तर प्रश्न विचारणारचं; तरुणाचा संताप, आमदारांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

अकोला: काल अकोल्यात भाजप आमदार हरीश पिंपळे आणि चिंचोली गावकऱ्यांमध्ये चांगला शाब्दिक वाद पाहायला मिळाला. या शाब्दिक वादाच कारण होतं गावाच्या रस्त्याचा जाब विचारण्यासंदर्भात. या संदर्भातील व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलेच

KHOZ MASTER KHOZ MASTER

अकोल्यात आंदोलकांशी बाचाबाची; मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन स्वीकारण्यावरुन आमदारांशी वाद

अकोला : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या समर्थनात अकोल्यात गुरुवारी लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानांपुढे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. पण, कुठल्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आपण निवेदन स्वीकारणार नाही, अशी भूमिका शिवसेना (ठाकरे गट)

KHOZ MASTER KHOZ MASTER

भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचे कर्करोगाने निधन

अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदार संघाचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालंय. गेल्या अनेक दिवसांपासून राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज रात्री ८ वाजताच्या सुमारास शर्मा

KHOZ MASTER KHOZ MASTER

गद्दार होऊ शकत नाही म्हणून एक पाऊल मागं,आंदोलन सुरु राहील,आरक्षण न मिळाल्यास मुंबई जाम करणार : मनोज जरांगे

जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेलं आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलं आहे. मराठा मराठा समाजाला कुणबी ओबीसीची प्रमाणपत्रं देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २ जानेवारी २०२४

KHOZ MASTER KHOZ MASTER

माता न तू वैरिणी! पाच दिवसांच्या बाळाला रेल्वेच्या स्वच्छतागृहात सोडलं, नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये खळबळ

जालना: नंदीग्राम एक्स्प्रेसच्या स्वच्छतागृहात एक पाच दिवसीय स्त्री जातीचे अर्भक आढळल्याची घटना गुरुवारी (२ नोव्हेंबर) रात्री ९:३० वाजेच्या सुमारास जालना रेल्वेस्थानकावर उघडकीस आली असून संबंधित चिमुकलीवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत

KHOZ MASTER KHOZ MASTER

मनोज जरांगेंच्या सभेकरिता जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ३२ लाख!

जालना : मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे यांची विराट सभा झाली होती. या सभेच्या जागेचे नियोजन करण्यासाठी १७० एकर परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आलेले

KHOZ MASTER KHOZ MASTER

जानेवारीमध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा, विदर्भातील १५ लाख घरी अक्षता देऊन निमंत्रण

,नागपूर : अयोध्या येथील भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या २२ जानेवारीला होणार आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात लोकार्पण अक्षतांचे वाटप करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत विदर्भात १ ते १५ जानेवारीदरम्यान साडेदहा

KHOZ MASTER KHOZ MASTER

आता, घड्याळ तेच वेळ नवी! प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उद्यापासून राज्यव्यापी दौऱ्यावर

नागपूर : ‘घड्याळ तेच वेळ नवी’ असे घोषवाक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे उद्या, ५ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी दौऱ्याचा प्रारंभ नागपुरातून करत आहेत. त्यांचा पहिला टप्पा पूर्व

KHOZ MASTER KHOZ MASTER

नवीन घर, दुकान खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; महावितरणकडून मोठं टेन्शन दूर, ही सुविधा मिळणार

 नागपूर : नवी सदनिका किंवा दुकान खरेदी करतानाच वीजजोडणी किंवा बिल देखील स्वतःच्या नावावर करून घेण्याची सोय खरेदीदारांना महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी

KHOZ MASTER KHOZ MASTER