भारतीय शेतकरी कामगार पक्ष करणार उपोषण . रामेश्वर वायाळ.
चिखली सामान्य जनतेच्या न्यायी हक्कासाठी येत्या १० नोव्हेंबर २०१३ रोजी शोषित व पीडित जनतेसाठी रामेश्वर वायाळ यांचे आमरण उपोषण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनसह मा जिल्हाधिकारी साहेब यांना दि. 17/10/2023 रोजी त्रस्त…
कार्यकर्त्यांसोबत फोटो काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला, व्यत्यय आणणाऱ्या सुरक्षारक्षकाला खडे बोल
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी नेहमीच कार्यकर्त्यांचा गराडा असतो. शिंदे यांच्यासोबत एक फोटो मिळवण्यासाठी कार्यकर्ते धडपडत असतात. अशाच एका कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी ठाण्यातील…
करिअरमध्ये काहीच घडणार नाही’ म्हणणाऱ्यांना चपराक देत ठरला यशस्वी Influencer, शिक्षणातही अव्वल पुणेरी प्रतीक
Puneri Pratik Education: You did it when they said “कुछ नही होगा तुझसे" अशा आशयाचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. @puneri.pratik नावाने व्हिडिओ आणि रिल्स बनवणार्या इन्फ्लुएन्सरने स्वतःच्या…
जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास देवयानी फरांदेंचा विरोध,नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क, कलम १४४ लागू, कारण…
नाशिक : जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना शहरे, औद्योगिक वसाहती आणि शेतीच्या गरजा विचारात न घेता जायकवाडीसाठी ८.६०३ इतके पाणी सोडण्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश न्यायालयाच्या आदेशांचे अवमूल्यन…
लहान भावावर फसवणुकीचा गुन्हा, दोन दिवसानंतर नाशकातील प्रसिद्ध बिल्डरचं टोकाचं पाऊल; काय घडलं?
नाशिक : नाशिक शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचे बंधू मनोहर कारडा यांनी आज रेल्वे गाडीखाली येत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली असून मनोहर कारडा…
बोअरमध्ये पडलेला चिमुकला सुखरुप, सहा तास चालले बचावकार्य; थरारक Video
परभणी : मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथील बालक सोहम उर्फ गोलू सुरेश उक्कलकर हा चार वर्षीय मुलगा शेतातील पडिक बोअरवेलमध्ये पडल्याची घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली होती. अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या…
आर्थिक अनियमितता आली अंगलट; परभणीचे तत्कालीन शल्यचिकित्सक नागरगोजे निलंबित
परभणी : करोनाकाळात आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यरत तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यावर राज्य सरकारने गुरुवारी (२७ जुलै) निलंबनाची कार्यवाही केली आहे.राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत…
दिवाळी येता घरा, विमानप्रवास विसरा; पुणे-मुंबई-दिल्लीच्या तिकीटदरात अव्वाच्या सव्वा वाढ
नागपूर : दिवाळीनिमित्त गावी परत येण्याच्या घाईत असलेल्यांनी वाढलेल्या हवाई प्रवासदराचा धसका घेतला आहे. दरवर्षी दिवाळीदरम्यान तिकिटांचे दर वाढतात. मात्र, यंदा दुपटीपेक्षाही अधिक दराने दिवाळीदरम्यान तसेच त्यानंतरही विक्री होत असल्याचे चित्र…
मुद्दा मराठा आरक्षणाचा; येत्या ८ डिसेंबरकडे लक्ष, उपराजधानीत जाहीर होणार फॉर्म्युला
नागपूर: उपराजधानीत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी, ८ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय ठराव मांडण्याची तयारी सरकारने दर्शवल्याने नेमका फॉर्म्युला येथे जाहीर होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सरकार कसा मार्ग काढते, यासाठी…
अचानक जमीन तापली आणि निघाला धूर… दगड पडले काळे…; नागरिक घाबरले, उत्तर कोणालाच सापडेना
हिंगोली : अचानक जमिनीतून धूर निघून त्या ठिकाणचे दगड काळे पडण्याचा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले…
