स्वातंत्र्य शाहिरांच्या संपूर्ण कुटुंबाला करंट देऊन संपवण्याचा प्रयत्न, थेट ट्रान्सफॉर्मरमधून वायर टाकली अन्…
सांगली : सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील वांगी गावच्या स्वातंत्र्यवीर शाहीर शंकरराव निकम यांचा मोठा मुलगा अशोक निकम यांच्या घरासमोर व मागील बाजूस दरवाजाला विजेच्या विद्युतवाहक तारेद्वारा ११ केव्हीचा करंट देऊन संपूर्ण…
सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांना प्रहार च्या वतीने निवेदन
सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांना प्रहार च्या वतीने निवेदन प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोला मार्गावर चौहटा बाजार ते कोरडी फाटा दरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याची अतिशय…
मनोज जरांगेंचं उपोषण मागे, एसटी सेवेबाबत अपडेट, प्रवाशांना मोठा दिलासा, सेवा कधी पूर्ववत होणार, जाणून घ्या
पुणे: मराठा समाजाचे आंदोलन मागे घेतल्यानंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने शुक्रवारी सकाळपासून सर्व मार्गावरील बस सेवा सुरळित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, गुरूवारी रात्रीपासूनच इतर विभागाच्या अकडून पडलेल्या गाड्या…
राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांचाही समावेश
पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर आणि शिरूर या पाच तालुक्यांमध्ये राज्य सरकारने गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे आता जमीन महसूलात सूट, पीक कर्जाची संधी,…
भिडेवाडा स्मारकाचा प्रश्न अखेर मार्गी; सुप्रीम कोर्टाचा महापालिकेच्या बाजूने निकाल
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने भिडेवाड्याची जागा एक महिन्याच्या आत महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना देऊन उच्च न्यायालयाचा निर्णय गुरुवारी कायम ठेवला. त्यामुळे भिडेवाड्यात राष्ट्रीय स्मारक करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, गेल्या…
पुणे जिल्ह्यातील मतदार यादी जाहीर, मतदारसंख्येत वाढ की घट? काय सांगते आकडेवारी
पुणे : वाढलेले भौगोलिक क्षेत्र, आयटी पार्कचा विस्तार, राहणीमानास रहिवाशांनी दिलेली पसंती यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड येथील ११ मतदारसंघांपैकी चिंचवड मतदारसंघातील मतदारसंख्या पाच लाख ८७ हजारांच्या पुढे जाऊन सर्वाधिक झाली आहे.…
बावनकुळेंना सांगू इच्छितो तुमचा एक काय १० खासदार आले तरी माझा पराभव अशक्य, बच्चू कडूंच्या वक्तव्यानं खळबळ
वाशिम : महायुतीमध्ये सहभागी असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आज वाशिममध्ये बोलताना भाजपसंदर्भात खदखद व्यक्त केली आहे. बच्च कडू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट आव्हान दिलं…
गेले काही दिवस मी वेगळा पर्याय शोधतेय; पंकजा मुंडेंचा भगवानगडावरुन सूचक इशारा
बीड ‘त्रास देणाऱ्याचे विरोधकांचे घर उन्हात बांधल्याशिवाय राहणार नाही. भगवानबाबांनासुद्धा वेगळा गड निर्माण करावा लागला; तशीच परिस्थिती आपल्यापुढेही निर्माण झाली असून, वेगळा पर्याय मी गेले काही दिवस शोधत आहे,’ अशा शब्दांत…
जरांगे यांचा अभिमान वाटला, आपणही काही तरी केले पाहिजे; नगरमध्ये शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल
अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी निर्वाणीचा इशारा देऊन लढा देत असलेले मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आक्रमक आंदोलने सुरू आहेत. तर दुसरीकडे आत्महत्यांचे सत्रही सुरू आहे. मराठावाड्यात सुरू असलेले हे प्रकार आता…
२३ वर्ष जुन्या इमारतीचे प्लास्टर कोसळून महिलेचा मृत्यू, धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
ठाणे: कळव्यातील विटाव्यात २३ वर्षे जुन्या एकमजली इमारतीच्या घराच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून महिलेचा मृत्यू झाला, तर पडझडीत एका वृद्धेला दुखापत झाली. बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत प्लास्टर हटवले. या इमारतीला जागोजागी…
