फडवणीसांचे निष्ठावंत, रासपच्या एकमेव आमदाराला भाजपनेच घेरलं; गुट्टेंच्या मतदारसंघात काय घडलं?
परभणी : अगोदर कंत्राटदार राहिलेले आणि नंतर जेलमध्ये असतानाही झालेले आमदार तसेच भाजपाचे नेते देवेंद्र फडवणीस यांचे निष्ठावंत अशी ओळख असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या एकमेव आमदाराला त्यांच्याच मतदारसंघांमध्ये भाजपने घेरण्याचा…
मुलगा काम सोडून घरीच; आईचा नोकरीसाठी वारंवार तगादा, तरुण संतापला अन् नको ते करुन बसला, काय घडलं?
नवी मुंबई: वाशी येथील कोपरी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईचा मुलानेच गळा दाबून हत्या केली आहे. एका तरुणाने कामधंदा करण्यासाठी तगादा लावणाऱ्या आपल्या आईची गमजाने गळा आवळून…
चार दिवसाच्या लेकराला दूध पाजत होती, तेवढ्यात नवरा आला अन् बाळावर… धक्कादायक कारण पुढे
परभणी: पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन जन्मदात्या पित्यानेच आपल्या चार दिवसांच्या मुलावर चाकूने वार केल्याची मन हेलावून टाकणारी घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गुंडेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पतविरोधात…
बिबट्याचा शेळीच्या कळपावर हल्ला; तीन शेळ्या ठार, परिसरात भीतीचे वातावरण
सांगली: पलूस तालुक्यातील चोपडेवाडी येथे बिबटयाच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यातील हि पाचवी घटना असून एकूण १२ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. या…
काम करताना खडीचा टिप्पर अंगावरुन गेला, ठेकेदाराच्या हलगर्जीपणाने बाल कामगाराचा करुण अंत
अहमदनगर : वाहन चालवत असताना सतर्क राहणे फार महत्त्वाचं असतं. आपल्या चुकीच्या वाहन चालवण्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे अत्यंत मोठी दुर्घटना होऊ शकते. जामखेड - सौताडा महामार्गावर अशीच एक धक्कादायक…
काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत खुर्चीवरून वाद, नेता थेट रिव्हॉल्व्हर आणण्यासाठी गाडीजवळ पण आरोप फेटाळले
अकोला : राज्यात काँग्रेसमध्ये गटतटाचं राजकारण हे अनेकदा पाहायला मिळतं. असाच एक प्रकार अकोल्यात घडला आहे. काँग्रेसच्या पत्रकार परिषदमध्ये दोन पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद होता माजी महापौर मदन भरगड…
आरक्षण नाही, तर दिवाळी नाही! सकल मराठा समाज बांधवांचा मोठा निर्णय
नाशिक : ‘आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा अंत सरकार पाहत आहे. आमच्या घरातील दिवा विझविण्याचा प्रयत्न सरकार करीत असेल, तर दिवाळीत एकाही मराठ्याच्या घरात दिवा पेटविला जाणार नाही.…
आरक्षणासाठी जीव देतोय, माझं बलिदान वाया जाऊन देऊ नका! नांदेडमध्ये मराठा तरुणानं आयुष्य संपवलं
नांदेड: राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असताना आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यात हा प्रकार घडला आहे. मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या…
निवृत्तीच्या उंबरठ्यावर पावणे सहा लाखाची लाच, घरात गादीखाली ५०० चे बंडलं अन्…
नांदेड: सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्याला निविदा मंजूर करण्यासाठी ६ लाख ४० हजार रुपयाची लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यासोबतच अन्य एका वरिष्ठ लिपिकाला देखील…
आंदोलनादरम्यान दगडफेक; पोलीस कर्मचारी जखमी, आंदोलकांविरोधात कारवाईचा बडगा, ४१ जण अटकेत
नांदेड: जिल्ह्यातील कृष्नूर येथे आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४१ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. या दगडफेकीत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकटे यांच्यासह…
