Uncategorized

Latest Uncategorized News

मराठा आरक्षणाच्या मागणीला बीडमध्ये हिंसक वळण, संतप्त आंदोलकांकडून दोन बसची नासधूस, बससेवा बंद

बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास प्रत्येक गावात साखळी आंदोलन आणि आमरण उपोषण उपोषण सुरू झाला आहे. अनेक जिल्ह्यात आतापर्यंत साखळी आंदोलन आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

छत्रपती संभाजीनगरमध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद, जिल्हा प्रशासनाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी. समाजमाध्यामावरून अफवा थांबव्यात यासाठी आगामी ४८ तास ग्रामीण भागांत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्ह्यात मनाई आदेशही जारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

ब्लॅकस्पॉट’वर तात्पुरती मलमपट्टी; पुण्यातील ३४ ठिकाणांचा संयुक्त अहवाल पालिकेकडे सादर

पुणे : शहरातील महत्त्वाच्या ३४ ठिकाणच्या ‘ब्लॅकस्पॉट’च्या पाहणीनंतर तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उड्डाणपूल करणे, रस्ता रुंदीकरण आणि ‘अंडरपास’सारख्या कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुणे महापालिकेला अहवाल पाठवून कायमस्वरूपी उपाययोजना

KHOZ MASTER KHOZ MASTER

ललित पाटील प्रकरण: त्यांच्या मदतीमुळेच ड्रग्ज तस्करी शक्य, पोलिसांना त्या अदृश्य हातांचा शोध

 पुणे : ससून रुग्णालयात ललित पाटीलला मुक्त वातावरण निर्माण करून देणाऱ्या आणि त्याला रुग्णालयाबाहेर राजरोसपणे सोडणाऱ्या पोलिस आणि ससून रुग्णालय प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळेच ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणे शक्य झाल्याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

ड्रग्ज विक्रीकरून धुमाकूळ, ललित पाटील न्यायालयात म्हणाला, मी फक्त…

पुणे : राज्यात ड्रग्ज प्रकरणातील फरार झालेला आरोपी ललित पाटीलला अटक केल्यानंतर तो मोठी नाव उघड करणार, असा गौप्यस्फोट त्याने केला होता. मात्र, काल पुणे सत्र न्यायालयात तो म्हणाला की, ''मी

KHOZ MASTER KHOZ MASTER

आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट, नंतर व्हॉट्सऍपवर चॅटिंग, अनोळखी मित्राचा उच्चशिक्षित महिलेला लाखोंचा गंडा

नवी मुंबई: फेसबुकवरून एका अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे ऐरोली भागात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेला महागात पडले आहे. हा अनोळखी मित्र आणि त्याच्या साथीदारांनी या महिलेला ३२ लाख ४५ हजार रुपये

KHOZ MASTER KHOZ MASTER

पायुक्त गेठे यांची तडकाफडकी बदली; अतिक्रमणांविरोधात केली होती कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांची मालमत्ता विभागाच्या उपायुक्तपदी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीने पालिका वर्तुळात खळबळ उडाली असून शहरातील अनधिकृत बांधकामे

KHOZ MASTER KHOZ MASTER

समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या खासगी बसेसचा ‘फिटनेस’ तपासा; पोलिस आयुक्तांचे निर्देश

नागपूर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिस व अन्य संबंधित विभागांनी ठोस उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गतच आता या महामार्गावर धावणाऱ्या प्रत्येक खासगी बसेस व

KHOZ MASTER KHOZ MASTER

दिवाळीत कामगारांना मिळाली खूशखबर; अंबड MIDCतील १२ कारखान्यांत बोनस जाहीर

सातपूर : अंबड औद्योगिक वसाहतीत कामगारांसाठी यंदा खूशखबर मिळाली आहे. सीटू संलग्न १२ कारखान्यांमध्ये दिवाळीचा बोनस नुकताच जाहीर झाल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सरासरी २० ते ७५ हजार रुपयांपर्यंत बोनस कामगारांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

जीवलग मित्र सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले, सेल्फी काढला, तलावात उतरले अन् घडलं भयंकर!

 यवतमाळ : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन जीवलग मित्रांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी वणी शहरापासून जवळ असलेल्या वांजरी येथे घडली. रविवारी सकाळी तिघांचेही मृतदेह मिळाले. आसिम अब्दुल सत्तार शेख (वय

KHOZ MASTER KHOZ MASTER