मोताळा तालुक्यातील सावकारांचे धाबे दणाणले.
बुलढाणा: मोताळा तालुक्यातील वाढत्या अनधिकृत सावकारीला पायबंद घालण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जी.जे.आमले यांनी मोठा निर्णय फरदापुर येथील एका सावकारग्रस्त प्रकरणात दिला आहे. ज्यामुळे पिडीत शेतकऱ्याला खरेदी करून दिलेली शेती…
हिवरा साबळे येथील पाणीप्रश्न गंभीर पाण्यासाठी महिलांची पायपीट; दूषित पाण्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
डोणगाव, दि. १३ (प्रतिनिधी) मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, ग्रामपंचायत प्रशासनाने जलशुद्धीकरण न करताच पाझर तलावातील पाणी थेट नागरिकांना पिण्यास दिल्याने गावात त्वचारोगाचा प्रादुर्भाव…
सुसज्ज अभ्यासिकेला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर नगरपालिकेच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; बहुजन उद्धारक सेवा समितीच्या पाठपुराव्याला यश
मलकापूर, दि. १३ (प्रतिनिधी) नगर परिषदेच्या अखत्यारीतील चाळीसबिघा परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या सुसज्ज अभ्यासिका इमारतीला ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर…
चितोडा येथे हातभट्टी दारूप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हे दाखल
खामगाव, दि. १३ (प्रतिनिधी) तालुक्यातील चितोडा येथे हातभट्टी दारू तयार करून तिची साठवणूक केल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुळमिश्रित मोहसडवा व साहित्य जप्त केले आहे. दोन…
चितोडा येथे हातभट्टी दारूप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हे दाखल
खामगाव, दि. १३ (प्रतिनिधी) तालुक्यातील चितोडा येथे हातभट्टी दारू तयार करून तिची साठवणूक केल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुळमिश्रित मोहसडवा व साहित्य जप्त केले आहे. दोन…
राजेशने केल्या २१ घरफोड्या, राजेंद्रच्या नावावर १७ गुन्हे ! टीम ‘एलसीबी’ने पकडले तीन अट्टल चोरटे
बुलढाणा, दि. १३ (प्रतिनिधी) चोरी, घरफोड्या व दरोड्याच्या गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने तीन अट्टल चोरट्यांना अटक करून मोठी कारवाई केली आहे. चौकशीतून…
घरकुलाच्या हप्त्यासाठी रायपूरात लाभार्थ्यांचा रास्ता रोको
रायपूर, दि. १३ (प्रतिनिधी) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या अनुदानाचा पुढील हप्ता मिळत नसल्याने रायपूर येथील लाभार्थ्यांनी गुरुवारी (दि. १३) सकाळी दहा वाजता बसथांब्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले. अनुदानाचा…
मोटारसायकल चोरटा सीसीटीव्हीत कैद; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह बँक ऑफ महाराष्ट्र समोरील चोरी प्रकरणात कारवाईस दिरंगाई; नागरिकांमध्ये रोष
मलकापूर, दि. १२ (प्रतिनिधी) –शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र समोरून दुचाकी चोरी झाल्याच्या प्रकरणात चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असतानाही तो अद्याप मलकापूर शहर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या…
बोरी अडगाव येथून विवाहित महिला बेपत्ता खामगाव ग्रामीण पोलिसांत मिसिंगची नोंद
खामगाव (प्रतिनिधी) –तालुक्यातील बोरी अडगाव येथील २८ वर्षीय विवाहित महिला घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना उघडकीस आली असून ती अद्याप परत न आल्याने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कायमस्वरूपी…
मलकापूरमधून पुन्हा एक तरुणी बेपत्ता वडोदा रेल्वे स्टेशन परिसरातील घटना; मलकापूर ग्रामीण पोलिसांत मिसिंग दाखल
मलकापूर, दि. १२ (प्रतिनिधी) –मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडोदा रेल्वे स्टेशन परिसरातून पुन्हा एक २० वर्षीय तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी मलकापूर ग्रामीण…
