जनतेच्या हितासाठी ग्रामपंचायतीचे अस्तित्व स्वतंत्र ठेवण्याचा ठराव बुलढाणा नगरपालिकेच्या हद्दवाढीला सागवन ग्रामस्थांचा तीव्र विरोध

बुलढाणा, दि. १२ (प्रतिनिधी) –गावाच्या तसेच जनतेच्या हितासाठी सागवन ग्रामपंचायतीचे अस्तित्व स्वतंत्र ठेवावे, असा ठराव मंजूर करत सागवन ग्रामस्थांनी बुलढाणा नगरपालिकेच्या हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भातील निर्णयाविरोधात आवाज

KHOZ MASTER KHOZ MASTER

नऊ महिन्यांपासून समितीचे ‘चौकशीचे गुऱ्हाळ’ चालूच ! ऐतिहासिक विश्रामगृह पाडल्याचे ‘कोडे’ समितीला उलगडेना

चिखली, दि. १२ : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची इमारत नेमकी का पाडली, या गंभीर प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नऊ महिन्यांचा काळ लोटला तरी चौकशी समितीचे ‘चौकशीचे गुऱ्हाळ’ सुरूच आहे. इतका

KHOZ MASTER KHOZ MASTER

मन, मनगट, मेंदू आपले भविष्य ठरवत असते : हभप आगलावे

संग्रामपूर, दि. १२ (प्रतिनिधी) :आधीच्या काळात तपश्चर्या केली जायची, आज साधना केली जाते. पार्वतीने शिवाची साधना केली होती, त्यामुळे तिला शिव भगवान पती म्हणून प्राप्त झाले. दुसरीकडे पार्वतीच्या भविष्यातच असे

KHOZ MASTER KHOZ MASTER

गावंडे कॉलेज ऑफ फार्मसीच्या रासेयो शिबिराचा समारोप

चिखली, दि. १२ (प्रतिनिधी) :संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी, साखरखेडी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दि. १ ते ८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दत्तक ग्राम मोहाडी

KHOZ MASTER KHOZ MASTER

दुःखाचे कारण न बनता आनंदाचे माध्यम बना : चैतन्यश्री

लोणार, दि. १२ (प्रतिनिधी) :दैनंदिन जीवन मंगलमय ठेवायचे असेल तर सदैव प्रसन्न राहणे आवश्यक आहे. चुकीच्या मार्गाने कमविलेली संपत्ती धर्मआराधनेतून सतमार्गी लावावी आणि कुणाच्याही दुःखाचे कारण न बनता आनंदाचे माध्यम

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिर्ला नेमाने येथे संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

खामगाव, दि. १२ (प्रतिनिधी) :जवळील शिर्ला नेमाने येथे जयराम महाराज सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. येत्या १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जयंती

KHOZ MASTER KHOZ MASTER

नांदुऱ्याजवळ जेसीबीने दुचाकीला उडवले मलकापूरचे निवृत्त कर्मचारी गंभीर

नांदुरा पोलिसांत गुन्हा दाखल नांदुरा, दि. १२ (प्रतिनिधी) :मलकापूर-नांदुरा मार्गावर वडनेर भालजी नजीक असलेल्या ठाकूर पेट्रोल पंपाजवळ जेसीबीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार शेषराव नामदेवराव

KHOZ MASTER KHOZ MASTER

समुपदेशन कक्ष व व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कक्षाचे उद्घाटन

बुलढाणा, दि. १२ (प्रतिनिधी) :जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा येथे आज दुपारी २ वाजता समुपदेशन कक्ष व व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

समाजात सकारात्मकता निर्माण झाल्यास धर्म आराधना वृद्धिंगत होते

लोणार, दि. १२ (प्रतिनिधी) :गावात गुरुभगवंतांचे आगमन होण्यासाठी पुण्यसंचय लागतो. लोणारकर पुण्यवान असल्यामुळेच येथे जैन साधू-संतांना येण्याची संधी मिळत आहे. धार्मिक कार्य करताना केवळ परंपरा जपणे पुरेसे नसून समर्थनभाव आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी ५ मार्चपर्यंत नोंदणी करावी ‘आपले सरकार’ पोर्टलवर करता येणार अर्ज

बुलढाणा :जिल्ह्यात नवीन तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी ५ मार्च २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर वस्त्रोद्योग विभाग निवडून ऑनलाइन नोंदणी अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध

KHOZ MASTER KHOZ MASTER