अपात्र ठरलेल्या ५४ हजार ‘लाडक्या बहिणी’ पुन्हा ठरणार पात्र अचूक ई-केवायसीनंतर मिळणार लाभ; ३१ मार्चपर्यंत सुधारणा करण्याची संधी

बुलढाणा, दि. ६ (प्रतिनिधी) :चुकीचा पर्याय निवडल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अपात्र ठरलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ५४ हजार ९९१ महिलांना पुन्हा एकदा दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळण्याचा मार्ग

KHOZ MASTER KHOZ MASTER

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी दामोदर शर्मा मिशन-२०२७ अंतर्गत संघटन बळकटीसाठी नियुक्ती

मलकापूर, दि. ६ (प्रतिनिधी) :विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या (विराआंस) मिशन-२०२७ अंतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ व धडाडीचे शेतकरी नेते दामोदर शर्मा (रा. मलकापूर) यांची बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

KHOZ MASTER KHOZ MASTER

संत गोमाजी महाराज पालखीचे मुक्ताबाई यात्रेसाठी प्रस्थान नागझरी येथे पुण्यतिथी उत्सवाची सांगता; तीनशेहून अधिक वारकरी सहभागी

शेगाव, दि. ६ (प्रतिनिधी) :तालुक्यातील श्रीक्षेत्र नागझरी येथे संत गोमाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताह उत्सवाची सांगता झाली असून श्रींच्या पालखीचे संत मुक्ताबाई यात्रेसाठी प्रस्थान झाले आहे. २९ जानेवारी ते

KHOZ MASTER KHOZ MASTER

सर्पदंशाने मृत महिलेच्या कुटुंबाला दोन लाखांचा धनादेश प्रदान प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत लाभ

दाभा, दि. ६ (प्रतिनिधी) :स्टेट बँक शाखा हिरडव अंतर्गत मौजे पहुर येथील महिला खातेदार सिंधूताई शंकर मुंढे यांचा काही महिन्यांपूर्वी सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत मृत

KHOZ MASTER KHOZ MASTER

रथसप्तमी दिनानिमित्त सहकार विद्या मंदिरमध्ये सूर्यनमस्कार स्पर्धा संपन्न | ६१५ विद्यार्थ्यांचा सहभाग : अडीच तासांत ७३८० सूर्यनमस्कारांचा विक्रम

बुलढाणा, दि. ६ (प्रतिनिधी) :स्थानिक सहकार विद्या मंदिर येथे रथसप्तमी दिनानिमित्त दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार प्रशिक्षण व स्पर्धा उत्साहात पार पडली. या उपक्रमात इयत्ता सातवीच्या सीबीएसई

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिलेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल | घराला दरवाजा नसल्याचा गैरफायदा : विरोध केल्यावर मारहाण व जीवे मारण्याची धमकी

लोणार, दि. ६ (प्रतिनिधी) :घराला दरवाजा नसल्याचा फायदा घेत रात्री झोपेत असलेल्या महिलेच्या घरात शिरून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वेणी (ता. लोणार) येथे घडली. पीडितेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला

KHOZ MASTER KHOZ MASTER

साखरखेर्डा आणि डोणगावातून दोन महिला बेपत्ता | अवघ्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या घटना : पोलिसांत मिसिंग दाखल : जिल्ह्यात बेपत्ता होण्याचे सत्र कायम

बुलढाणा, दि. ६ (प्रतिनिधी) :बुलढाणा जिल्ह्यातून मुली व महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. अवघ्या २४ तासांत डोणगाव आणि साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीतून

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखलीतील कॅफेंवर ठाणेदार भूषण गावंडेंच्या अचानक धाडी | पारधी बाबा रोड व काळे हॉस्पिटल परिसरात विशेष तपासणी मोहीम : नियमभंग आढळताच नोटिसा बजावल्या

चिखली, दि. ६ (प्रतिनिधी) :शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध व अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी चिखली पोलिसांनी आज शहरात मोठी तपासणी मोहीम राबवली. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्काऊट-गाईड मेळाव्यात जनता विद्यालयातील १९ विद्यार्थ्यांचा सहभाग | जिल्हास्तरीय मेळाव्यात विविध प्रात्यक्षिकांत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

सैलानी, दि. ६ (प्रतिनिधी) :सैलानी येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून स्काऊट-गाईड विद्यार्थी सहभागी झाले होते.

KHOZ MASTER KHOZ MASTER

जऊळका येथील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात | विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव : सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची दाद

जऊळका, दि. ६ (प्रतिनिधी) :विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, आपुलकी व आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने जऊळका येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दिनांक ५ फेब्रुवारी रोजी

KHOZ MASTER KHOZ MASTER