दुःख, कष्ट त्यागाचे समर्पित रूप म्हणजे रमाई
तेल्हारा, दि. ८ (प्रतिनिधी) :दुःख, त्याग आणि कष्ट यांचे समर्पित रूप म्हणजे रमाईंचे जीवन होय, असे प्रतिपादन भिमराव परघरमोल यांनी केले. जळगाव जामोद येथील गौतम नगरमधील बुद्ध विहारात विशाखा महिला…
धाबेकर नगरातील भागवत व कीर्तन महोत्सवाचा समारोप
अकोला, दि. ८ (प्रतिनिधी) :खडकी येथील धाबेकर नगरमधील संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज प्रकटदिन महोत्सवानिमित्त आयोजित हभप मंगेश महाराज वराडे यांच्या भागवत कथा व कीर्तन महोत्सवाचा रविवारी (८…
सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त कार्यशाळा
वाशीम, दि. ८ (प्रतिनिधी) :इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून डिजिटल व्यवहार तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत…
मध्यवर्ती बसस्थानकात कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम प्रवाशांना दिली आजाराविषयी माहिती; तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती
अकोला, दि. ८ (प्रतिनिधी) :राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत अकोला शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज दूर करून लवकर तपासणी व…
केंद्रीय मंत्री जाधव यांच्याकडून आरोग्य मेळाव्याच्या स्थळाची पाहणी
शेगाव, दि. ८ (प्रतिनिधी) :शेगाव येथे २५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनासह विविध संभाव्य स्थळांना भेट देत कार्यक्रम…
नांदुरा आणि मलकापूरमधून पुन्हा दोन तरुणी बेपत्ता
मलकापूर, दि. ८ (प्रतिनिधी) :बुलढाणा जिल्ह्यात तरुण मुली व व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रकार सातत्याने वाढत असून, आता पुन्हा दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत दोन तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.…
मोताळा तालुका क्रीडा संकुलाचा होणार कायापालट तहसीलदार सरिता पाटील यांनी राबविले स्वच्छता अभियान
मोताळा, दि. ८ (प्रतिनिधी) :बुलढाणा-मलकापूर रोडवरील दिवाणी फौजदारी न्यायालयाजवळ भव्य असे तालुका क्रीडा संकूल उभारण्यात आले आहे. येथे दररोज शेकडो मुले-मुली सरावासाठी येतात. मात्र, गेल्या काही काळात क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात…
ट्रकच्या धडकेत मोहदरीच्या तरुणाचा मृत्यू बुलढाणा-चिखली रोडवरील घटना
बुलढाणा : बुलढाणा ते चिखली रोडवरील साखळी फाट्याजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोहदरी (ता. मेहकर) येथील ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून कारचा पूर्णपणे चक्काचूर…
रायमूलकर यांच्या दातृत्वामुळे गजानन महाराज मंदिराच्या वैभवात वाढ : उमाळकर प्रगटदिन उत्सवात भाविकांची मोठी गर्दी
मेहकर, दि. ८ (प्रतिनिधी) :तत्कालीन आमदार संजय रायमूलकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या एक कोटी रुपये निधीतून गजानन महाराज मंदिर परिसराची संरक्षण भिंत तसेच भव्य सभागृहाचे बांधकाम करता आले. त्यांच्या दातृत्वामुळे…
लोखंडी टॉमीने महिलेच्या डोक्यावर प्रहार चार जणांवर गुन्हा दाखल; वाघुड येथील घटना
मलकापूर, दि. ८ (प्रतिनिधी) :वाघुड (ता. मलकापूर) येथे घरासमोर पाण्याची नळी का टाकली, या कारणावरून दोन कुटुंबांत तुफान राडा झाला. या वादातून आरोपींनी महिलेसह तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. एवढ्यावरच…
