ग्रामपंचायत कार्यालयात स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
जानेफळ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या विमान दुर्घटनेतील अकाली निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, ३० जानेवारी…
कामाचा माणूस… कायम स्मरणात राहील” स्व. अजितदादा पवारांना राहुल बोंद्रे यांची भावपूर्ण श्रद्धांजली
चिखली प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कामातून स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, प्रशासनावर मजबूत पकड असलेले आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कायम धावणारे कर्तव्यदक्ष नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व कायम…
खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे आघाडीची प्रचार सभा उत्साहात संपन्न
खुलताबाद प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या आघाडीतील सर्व अधिकृत…
मानोरा तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मानोरा प्रतिनिधी : मानोरा येथील तहसील कार्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी पोलीस निरीक्षक नैना…
वांजोळा ग्रामपंचायतीत माहिती देण्यास टाळाटाळ; अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तनाची तक्रार
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.. मंठा तालुक्यातील वांजोळा ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत मागविण्यात आलेली माहिती देण्यास टाळाटाळ होत असून संबंधित अधिकारी व प्रशासकांकडून नागरिकांना वेठीस धरले…
मंठा पोलीस प्रशासनाचा अवैद्य धंद्याला पाठिंबा तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे..
जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा सदरक्षणाय खलनिग्रहणाय पोलिसांचे ब्रीदवाक्य असून सज्जनाच्या रक्षण करणे आणि दूरजनांचा सहार करणे हा 'खाकी' म्हटले की, सर्वसामान्यांचा विश्वास परंतु मंठा शहरांमध्ये नव्हे संपूर्ण तालुक्यामध्ये अवैद्य धंद्याचा…
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने विश्वकर्मा यांची जयंती साजरी
देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा , सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय सिव्हिल काॅलनी देऊळगाव राजा तसेच जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन आठवडी बाजार…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मोरगव्हाण येथे विशेष जनजागृती स्वच्छ ग्राम पुरस्कारानंतर विकासासाठी भरत गणेशपुरेंच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम
रिसोड प्रतिनिधी : तालुक्यातील मोरगव्हाण ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री मोरगव्हाण समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत स्वच्छ भारत मिशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. या…
ममता सिंधुताई सपकाळ साधणार बुलढाणेकरांशी जिव्हाळ्याचा संवाद ‘तू आहेस ना…’ कार्यक्रमातून अनुभव, आठवणी आणि गझल सादरीकरण
बुलढाणा प्रतिनिधी : ‘तू आहेस ना…’ या जिव्हाळा परिवाराच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ममता सिंधुताई सपकाळ या बुलढाणेकर रसिकांशी जिव्हाळ्याचा संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमातून त्या पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ…
पंचायत समितीच्या आवारातील जलकुंभ ठरला शोभेची वास्तू लाखो रुपये खर्चून उभारलेली पिण्याच्या पाण्याची सुविधा निष्क्रिय
देऊळगाव राजा प्रतिनिधी : ग्रामीण भागातील जनतेच्या विविध समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी तालुकास्तरावर पंचायत समिती ही महत्त्वाची प्रशासकीय यंत्रणा आहे. दररोज ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक पंचायत समिती कार्यालयात येत…
