बुलढाण्यातील समस्यांच्या निराकरणासाठी बैठा सत्याग्रह ५७ दिवसांनंतरही प्रशासनाकडून दखल नाही; नागरिकांचा गांधी पुतळ्यासमोर निषेध

बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा शहरात उद्भवलेल्या विविध नागरी समस्यांबाबत प्रशासनाकडे निवेदन सादर करून तब्बल ५७ दिवस उलटूनही कोणतेही ठोस निराकरण न झाल्याने, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अॅड. प्रवीण सुरडकर यांच्या नेतृत्वात

KHOZ MASTER KHOZ MASTER

मलकापुरात नकली नोटांद्वारे फसवणुकीचा प्रयत्न २० हजारांत २ लाखांचे आमिष; पोलिसांनी डाव उधळला, दोघांना अटक

मलकापूर प्रतिनिधी : विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात पुन्हा एकदा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वस्तात दुप्पट-तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला मलकापूर शहर पोलिसांनी मोठ्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

काटगाव येथे धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार सभा

तुळजापूर प्रतिनिधी : धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ काल तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे प्रचार सभा उत्साहात पार पडली. या सभेत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

लाडसावंगी येथे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार सभा

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष या आघाडीतील सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

नंदाई कन्यारत्न पुरस्कार’ निकिता बोहरपी यांना बहाल

खामगाव प्रतिनिधी : आझाद नारी फाउंडेशनच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मंगलदिनी चौथा नंदाई कन्यारत्न पुरस्कार-२०२६ निकिता संतोष बोहरपी यांना बहाल करण्यात आला. निकिता इयत्ता ७ वीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

विद्या खरात यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सिंदखेड राजा प्रतिनिधी : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव लेंडी येथे प्रजासत्ताक दिनी जिजाऊ-सावित्री कर्मयोगिनी पुरस्कार प्राप्त सहाय्यक शिक्षिका विद्या दत्तात्रय खरात यांना गजानन महाराज सांस्कृतिक आश्रम बीबी, तालुका

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखलीतील आभाळमाया अॅग्रो प्रकल्पाची आशियाई विकास बँकेकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहणी

चिखली प्रतिनिधी : शेतकरी केवळ पारंपरिक शेतीपुरते मर्यादित नसून जागतिक दर्जाचे उद्योजक बनू लागल्याचे उदाहरण म्हणजे चिखली तालुक्यातील कोनद खुर्द येथील आभाळमाया अॅग्रो. नुकतेच आशियाई विकास बँकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने या

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाण्यात गणराज्य दिनानिमित्त कामगार कल्याण केंद्रात ध्वजारोहण व पुष्पहार समारंभ

बुलढाणा प्रतिनिधी : २६ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक कामगार कल्याण केंद्रात गणराज्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष गजेंद्र शालीग्राम दांदडे होते. उपनगराध्यक्ष दांदडे यांच्या हस्ते

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली काँग्रेसच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

चिखली प्रतिनिधी : चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात

KHOZ MASTER KHOZ MASTER

दुसरबीड : ध्येय निश्चित ठेवल्यास यश निश्चित – शितल गायकवाड

दुसरबीड प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेकदा परिस्थिती आणि संघर्षाचे कारण पुढे करून अभ्यासातील सातत्य व मेहनतीपासून दूर जातात. मात्र, ठाम ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न केले, तर यश निश्चितच

KHOZ MASTER KHOZ MASTER