सावळदबारा–देवळगाव गुजरी मुख्य रस्ता खराब अवस्थेत; यात्रेत भाविकांची अडचण
सावळदबारा प्रतिनिधी : तालुक्यातील सावळदबारा परिसरातील देवळगाव गुजरी ते सावळदबारा हा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असून नागरिक व वाहनधारक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्याचे…
लोणार पत्रकार संघाचे नवे नेतृत्व निश्चित: भाई सुरेश मोरे अध्यक्ष, शेख वसीम उपाध्यक्ष बिनविरोध निवडले
लोणार प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत भाई सुरेश मोरे यांची अध्यक्षपदी आणि शेख वसीम भाई यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने तालुक्यातील पत्रकार समाजात समाधान व आनंदाचे वातावरण…
अजित पवारांना अखेरची सलामी देताना मिसफायर शहा, फडणवीस, शिंदेंसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गंभीर प्रकार; व्हिडिओ व्हायरल
पुणे प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी शासकीय सलामीदरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्याकडून चुकून गोळी सुटल्याने कार्यक्रमात तणाव निर्माण झाला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की गोळी लोड करताना मिसफायर झाली आणि…
कारंजा : रानडुकराच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी; परिसरात भीतीचे वातावरण
कारंजा प्रतिनिधी : कामरगावजवळील बेलखेड व पिंपळगाव शिवारात रानडुकराने अचानक हल्ला केल्याची घटना शुक्रवार (दि. ३० जानेवारी २०२६) रोजी सकाळी सुमारे ९ वाजता घडली. या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले…
अजितदादांच्या राख सावडण्यावेळी शरद पवारांचे मौन अधिक बोलके ठरले कुठलीही प्रतिक्रिया नाही, कुठलेही भाष्य नाही; निःशब्द शोक व्यक्त
बारामती प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना, बारामती येथे पार पडलेल्या राख सावडण्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मौन उपस्थितांच्या…
देऊळगाव राजा : भरधाव कारची दुचाकीस धडक; एक जण गंभीर जखमी
देऊळगाव राजा प्रतिनिधी : भरधाव आणि निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या कारने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. २४) सायंकाळी देऊळगाव राजा–जालना मार्गावरील अशोक ढाब्यासमोर घडली.…
ठा तालुक्यात कुसुम अभियान गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
30 जानेवारी 2026 ते 13 2026 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन.. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यातिथीनिमितन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने दिले…
स्व. अजितदादा पवार यांना बुलढाण्यात भावपूर्ण श्रद्धांजली गांधी भवन येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन
बुलढाणा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना बुलढाणा शहरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील गांधी भवन येथे आयोजित भव्य श्रद्धांजली सभेत विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी,…
मेहकर : डुलकी लागल्याने भरधाव ट्रक उलटला; चालक किरकोळ जखमी
मेहकर प्रतिनिधी : समृद्धी महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे. मेहकर…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. खेड तालुक्यातील शोकसभेत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलेली भावना कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी निधन झाले. विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आहे. अजित दादांसह विमानत असलेल्या चार जणांचा देखील मृत्यू…
