मराठा समाजासाठी न्यायालयाऐवजी संवादाचा नवा मार्ग
मलकापूर, (प्रतिनिधी) :लग्नानंतर पती-पत्नीमध्ये निर्माण होणारे वाद थेट न्यायालयात न नेता संवाद, समजूत आणि समुपदेशनाच्या माध्यमातून सोडवता यावेत, या सामाजिक हेतूने मलकापूर येथील छत्रपती शिवराय प्रतिष्ठान व अकोट येथील संत…
मेहकरमध्ये अजितदादा पवार यांच्या स्मृतिदिनी सर्वपक्षीय शोकसभा
मेहकर प्रतिनिधी : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अ.पा. गट) चे अध्यक्ष आदरणीय अजित दादा पवार यांचे दिनांक २८ जानेवारी २०२६ रोज जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबई वरून…
पवई ते शिर्डी मार्गे शेगाव पायी दिंडीचे बुलढाण्यात भक्तिभावाने स्वागत
बुलढाणा प्रतिनिधी :IIT पवई येथून शिर्डी मार्गे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज (शेगाव) यांच्या चरणी जाणारी पायी दिंडी काल बुलढाणा शहरातील सरस्वती नगर येथे दाखल झाली. सरस्वती नगर येथील डॉ.…
शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे आध्यात्मिक भेट..
बुलढाणा प्रतिनिधी : पंचकृष्ण मंदिर, गोपाल आश्रम येथील अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष, आचार्य महंत परमपूज्य लोणारकर बाबा यांचा शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे सदिच्छा भेटीसाठी आगमन झाले. यावेळी…
महाराष्ट्राच्या राजकीय आकाशातून एक तेजस्वी तारा मावळला – अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
बारामती प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कालचा दिवस काळा दिवस म्हणून लक्षात राहील. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांचा अचानक मृत्यू ने राज्यातील सर्व राजकारणकारांना आणि जनतेला…
प्रजासत्ताक दिनी नृत्य स्पर्धेत महेश इंटरनॅशनल स्कूलचा तृतीय क्रमांक
मेहकर प्रतिनिधी : स्थानिक क्रीडा संकुल मैदानात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान घेण्यात आलेल्या नृत्यस्पर्धेत महेश इंटरनॅशनल स्कूल, मेहकर या शाळेच्या गटाने उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय क्रमांक पटकावला.…
अजित पवार यांचं विमान अपघातात निधन बुधवारी सकाळी बारामतीत एक गंभीर आणि धक्कादायक
घटना घडली. अजित पवार यांना घेऊन येणाऱ्या खासगी विमानाचा बारामती एमआयडीसी परिसरातील विमानतळावर उतरत असताना अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, अजित पवार यांना उपचारासाठी…
महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस
: स्पष्टवक्तेपणा, प्रशासकीय अनुभव आणि कार्यक्षम नेतृत्वासाठी ओळख असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबाबत समोर आलेली ही बातमी सर्वांनाच अस्वस्थ करणारी आहे. जनतेशी थेट संवाद, ठाम भूमिका आणि निर्णयक्षमतेमुळे…
सेक्युलर विचारधारेच्या पर्वाचा अस्त
खामगाव प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुःखत घटना मनाला चटके देणारी आहे. ही घटना एका व्यक्तीच्या निधनापुरती मर्यादित नसून निर्भिड बकृत्व,…
राज्याच्या राजकारणात न भरून निघणारी पोकळी
खामगाव प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुः खद निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक असून राज्याच्या राजकारणात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. स्पष्ट वक्तेपणा विकासात्मक दृष्टीकोन आणि सर्वसामान्य…
