अजितदादांच्या आठवणीत डॉ. राजेंद्र शिंगणेंना अश्रू अनावर

देऊळगाव राजा प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देताना डॉ. राजेंद्र शिंगणे भावूक झाले. शिंगणे म्हणाले, “प्रशासनावर वचक असणारा नेता

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेंदुर्जन : लोकनेते अजितदादांच्या निधनामुळे गावभर शोककळा

शेंदुर्जन प्रतिनिधी : लोकनेते अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन संपूर्ण महाराष्ट्राला खळबळीत केले असून, आज त्याचे पडसाद शेंदुर्जन येथेही उमटले. ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीने संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळून अजितदादांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

सुलतानपूर : सर्वपक्षीय श्रद्धांजली – अजितदादा पवार यांना आदरांजली

सुलतानपूर प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा बारामतीजवळील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच महाराष्ट्रभर शोककळा पसरली. यावेळी सुलतानपूरमध्ये गुरुवारी सकाळी दहा वाजता सर्वपक्षीय वतीने

KHOZ MASTER KHOZ MASTER

मलकापूर : अजितदादा पवार – एक आदर्श नेतृत्व

मलकापूर प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार हे सेक्युलर विचारसरणीचे, पुरोगामी आणि व्यापक दृष्टिकोन असलेले नेता म्हणून ओळखले जातात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशपातळीवरही त्यांच्या कार्यकर्तृत्वाला विशेष आदराचे स्थान आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजितदादांच्या आठवणींनी सिंदखेडराजा गहिवरला विदर्भात सर्वाधिक भेट दिलेले शहर; जिजाऊंच्या चरणी अखंड श्रद्धा

अखंड श्रद्धा सिंदखेड राजा प्रतिनिधी : राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेडराजा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे एक अतूट भावनिक नाते होते. विदर्भातील इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत अजितदादांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

आठ दिवसांत दुचाकी चोरीचा पर्दाफाश धाड पोलिसांची दमदार कामगिरी; रुईखेड येथील चोरटा जेरबंद

धाड प्रतिनिधी : स्थानिक राजे संभाजी चौक परिसरातील एका घरासमोरून चोरीस गेलेल्या दुचाकी प्रकरणाचा अवघ्या आठ दिवसांत छडा लावण्यात धाड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात चोरट्यास अटक करण्यात आली

KHOZ MASTER KHOZ MASTER

मराठा समाजासाठी न्यायालयाऐवजी संवादाचा नवा मार्ग मराठा पंचायत समितीची स्थापना – छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचा पुढाकार

मलकापूर प्रतिनिधी : लग्नानंतर पती-पत्नीमध्ये उद्भवणारे वाद थेट न्यायालयात न नेता संवाद, समजूत आणि समुपदेशनाच्या माध्यमातून मिटवता यावेत, या सामाजिक उद्देशाने मलकापूर येथील छत्रपती शिवराय प्रतिष्ठान आणि अकोट येथील संत

KHOZ MASTER KHOZ MASTER

तरुणावर लोखंडी अवजाराने हल्ला जिमखाली बोलावून डोक्यात मारहाण; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

खामगाव प्रतिनिधी : शहरातील पंचायत समितीसमोर असलेल्या जिमखाली एका तरुणाला बोलावून त्याच्यावर लोखंडी अवजाराने हल्ला केल्याची घटना मंगळवार, २८ जानेवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैष्णव राजेश

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोरोना भत्त्यासाठी आशा वर्कर्सचे आंदोलन थकीत २३ महिन्यांचा भत्ता त्वरित द्यावा – अन्यथा १२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

देऊळगाव राजा प्रतिनिधी : गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला २३ महिन्यांचा कोरोना भत्ता त्वरित देण्यात यावा, या मागणीसाठी आशा वर्कर्स, अर्धवेळ स्त्री परिचारिका तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आज

KHOZ MASTER KHOZ MASTER

अंढेरा येथे कडकडीत बंद पाळून अजितदादा पवारांना श्रद्धांजली

अंढेरा प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर अंढेरा येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी, युवक व ग्रामस्थांच्या वतीने स्वयंस्फूर्त कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद

KHOZ MASTER KHOZ MASTER