शिवसेनेचे मतदार नोंदणी प्रशिक्षण शिबिर उत्साहात
संग्रामपूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे मतदार नोंदणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संग्रामपूर येथील संपर्क कार्यालयात रविवारी करण्यात आले. या शिबिरात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना व महिला…
उष्णतेने होरपळणाऱ्या पक्ष्यांच्या मदतीला चिमुकले धावले नांदुरातील समर कॅम्पमध्ये ‘पक्ष्यांसाठी घरटी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Nandura येथील Nilesh Deshmukh व Mangesh Deshmukh ही बंधू दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर कॅम्पचे आयोजन करतात. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, पर्यावरणाविषयी जिव्हाळा आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने यावर्षी त्यांनी…
‘लायन ऑफ मल्टिपल’ या सर्वोच्च प्लॅटिनम पुरस्काराने तेजस झांबड यांचा गौरव
खामगाव लॉयन्स क्लब खामगावचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्य करणारे तेजस प्रकाशचंद झांबड यांना नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या लॉयन्सच्या बहुप्रांतीय संमेलन ‘विजयोत्सव’मध्ये ‘लायन ऑफ मल्टिपल’ हा सर्वोच्च…
रायपूर येथील गॅसचा काळाबाजार थांबविण्याची मागणी
रायपूर बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील भारत गॅस एजन्सीकडून घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत संबंधित एजन्सीवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
मेहकर शहरातील बसस्थानकासमोरील शारंगधर बालाजी व्यापारी संकुलाजवळ प्रस्तावित सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणावरून नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नगरपरिषदेच्या वतीने या व्यापारी संकुलातील गाळेधारक व नागरिकांच्या सुविधेसाठी शौचालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र हे शौचालय हनुमान मंदिरापासून अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर, तसेच रहिवासी वस्ती आणि दोन खासगी…
लोणार शहर व तालुक्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून पेट्रोलपंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेलच्या उपलब्धतेबाबत अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून…
देऊळगाव राजा येथे अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या (AIOCD) आवाहनानुसार २० मे रोजी औषध विक्रेत्यांनी बंद पाळत तहसीलदारांना निवेदन सादर केले.
ऑनलाईन औषध विक्री आणि ई-पोर्टल प्रणालीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच GSR ८१७(E) (दि. २८ ऑगस्ट २०१८) आणि GSR २२०(E) (दि.…
बुलढाण्यात उद्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी
बुलढाणा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती तसेच अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर…
‘अनुदान अभिनव पोर्टल’मुळे अनुदान प्रक्रियेत मोठा बदल
पूर्वी मंत्रालयाच्या विविध केंद्रीय योजनांअंतर्गत आर्थिक प्रस्तावांचे अर्ज, मंजुरी आणि देखरेखीची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व वेळखाऊ मानली जात होती. अनेक स्तरांवरील कागदपत्रे, मंजुरीतील विलंब आणि माहितीच्या अभावामुळे लाभार्थ्यांना अडचणींचा सामना…
मेहकर वनपरिक्षेत्रात धडक कारवाई अवैध वृक्षतोडीचा मोठा साठा जप्त; मुख्य वनसंरक्षक अमरावती व उपवनसंरक्षक बुलढाणा यांच्या आदेशाने मोहीम
मेहकर,बुलढाणा जिल्ह्यातील अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वन विभागाने मेहकर वनपरिक्षेत्रात मोठी धडक कारवाई करत सुमारे १०० घनमीटर अवैध लाकूड साठा जप्त केला आहे. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) अमरावती तसेच उपवनसंरक्षक बुलढाणा…
