बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश पाटील अवचार यांची निवड
बुलढाणा अखेर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश पाटील अवचार यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. तब्बल ५० वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष घाटाखालील भागातून निवडला गेल्याने या निर्णयाला विशेष…
मेहकर शहरात इंधन तुटवड्यावर उद्धवसेना आक्रमक ## शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त; तातडीच्या उपाययोजनांची मागणी
मेहकर राज्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. इंधन तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, वाहनधारक आणि व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर त्रस्त…
शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळणार; आ. सिद्धार्थ खरातांची मंत्रालयात धाव ## इंधन टंचाईवर सरकारकडून तातडीच्या उपाययोजना
मेहकर मेहकर-लोणार मतदारसंघासह बुलढाणा, वाशिम, अकोला व जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार Siddharth Kharat यांनी थेट मंत्रालयात धाव घेत राज्य सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. यावर सरकारकडून…
जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेवू नये ## नागरिकांनी आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे – पालकमंत्री मकरंद पाटील यांचे आवाहन
बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी इंधन टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री Makarand Patil…
राज्यात महिन्यात दोन लाख विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
मुंबई राज्यात नवीन शासन निर्णयानुसार तब्बल १ लाख ९४ हजार ५० विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली असून, ही संपूर्ण प्रक्रिया येत्या एका महिन्यात पूर्ण करण्याचे कडक…
खोट्या तक्रारीवर महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक दंड रद्द करून अतिक्रमण हटविण्यासाठी तहसीलदारांना सात दिवसांचा अल्टिमेटम
अकोला, शासकीय साखळी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांच्या कथित खोट्या तक्रारीवरून एका महिला शेतकरी कुटुंबावर तब्बल ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याच्या प्रकरणावरून वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक झाली आहे. प्रदेश महासचिव…
जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर शुकशुकाट; वाहनधारकांची मोठी गैरसोय इंधन साठेबाजीच्या भीतीने नागरिकांची धावपळ, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
बुलढाणा - आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर शनिवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमी झाल्याच्या चर्चेमुळे वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपांकडे…
एलपीजी दरवाढीची शक्यता? मध्य-पूर्वेतील संकटामुळे ग्राहकांची चिंता वाढली
पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅस सिलेंडर महागण्याची भीती; आयात तुटवड्याचा परिणाम होण्याची शक्यता विशेष प्रतिनिधी : देशात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीनंतर आता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात…
मुंबई–पुणे–हैदराबाद हाय-स्पीड रेल प्रकल्पाला गती; DPR पूर्ण, बुलेट ट्रेनचे स्वप्न जवळ* *मुंबई : ६७१ किमी लांबीच्या प्रकल्पामुळे प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार*
मुंबई मुंबई, पुणे आणि हैदराबाद या तीन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ६७१ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR)…
*स्थानिक बेरोजगार युवकांसाठी विशेष मोहीम राबवा – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश* *मुंबई : सुरक्षा रक्षक पदांवरील भरती प्रक्रियेला गती देण्याचे आदेश*
मुंबई रायगड जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवकांना सुरक्षा रक्षक पदावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे सांगत कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले…
