तोंडी आदेश देऊन नंतर जबाबदारी टाळण्याचे प्रकार आता थांबणार? शासनाच्या 2014 नियमांवर पुन्हा चर्चा
मुंबई शासकीय कामकाजात वरिष्ठांकडून दिले जाणारे तोंडी आदेश आणि त्यानंतर जबाबदारी टाळण्याच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 2014 मध्येच लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे लक्ष…
राजीनामा नको, निर्णय द्या!” – मराठा आरक्षण प्रश्नावर राजकीय वातावरण तापले
मुंबई मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने समाजात असंतोष वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपसमितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत “राजीनामा नको, निर्णय द्या” अशी भूमिका…
कामावर असताना कामगाराचा मृत्यू; कुटुंबाला न्याय व भरपाईबाबत प्रश्न उपस्थित
मुंबई कामावर असताना एका कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संबंधित कुटुंबाला योग्य ती भरपाई आणि न्याय मिळावा, या मागणीला जोर धरत असून कंपनीच्या भूमिकेबाबत…
APMC प्रशासनात खळबळ! स्वच्छता विभागात ACBची धाड; १.४० लाखांची लाच घेताना दोन अधिकारी रंगेहात जेरबंद घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता उप सचिव डॉ. दीपक आवटी तसेच स्वच्छता प्रभारी निरीक्षक समीर म्हात्रे यांना अटक
मुंबई Apmc मधून एक मोठी बातमी समोर येत आहे.ACB च्या नवी मुंबई युनिटने मुंबई Apmc प्रशासनात मोठी कारवाई करत स्वच्छता विभागातील दोन अधिकाऱ्यांना १ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना…
अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर रायपूर पोलिसांची धडक कारवाई; ७ लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त
अंत्रीकोळी (चिखली) बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंत्रीकोळी येथे रायपूर पोलिसांनी दहशतवादविरोधी पथक (ATS) अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने मोठी कारवाई करत अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल ७ लाखांपेक्षा…
“बैठक की फार्स?” — शेतकऱ्यांच्या इंधन प्रश्नावर प्रशासनाचे फक्त दिखावेबाज नियोजन
मेहकर मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना डिझेल व पेट्रोल उपलब्ध करून देण्यासाठी नुकतीच प्रशासनाची एक महत्त्वाची बैठक आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, मेहकर व…
धर्माचे अधिष्ठान संस्कृती जपण्यासाठी संस्काराचे बिजारोपण करनार: विलास महाराज वाघमारे वारकरी धर्म परिषदेच्या गाव तेथे सामूहिक हरिपाठ पठण अभियानाला प्रारंभ
जळगाव जामोद: धर्माचे अधिष्ठान आणि संस्कृती जपल्याशिवाय भावी पिढ्यांचा उद्धार शक्य नाही. त्यामुळे वारकरी धर्म परिषदेच्या वतीने प्रत्येक गावात संस्काराचे बीजारोपण करण्यासाठी सामूहिक हरिपाठ,संस्कार शिबिर गाव तेथे घेणार असल्याचा निर्धार…
जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध नागरिकांनी संयम बाळगून आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आवाहन
वाशिम ,(जिमाका) जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.संयम बाळगून आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.…
देशव्यापी औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर
बुलढाणा अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (All India Organisation of Chemists and Druggists) यांच्या वतीने बुधवार, दि. 20 मे 2026 रोजी देशव्यापी एक दिवसीय औषध विक्री बंदची घोषणा करण्यात आली…
एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप २०२६ साठी कृषी विभागाचे आवाहन
बुलढाणा भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या खरीप हंगामात एल-निनो (El-Nino) च्या प्रभावामुळे सरासरी पावसाच्या तुलनेत ७ ते ८ टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान अंदाजाचा विचार करता, शेतकऱ्यांनी मान्सूनच्या…
