देऊळगाव राजा शहरात पाणीटंचाईविरोधात महिलांचा आक्रमक ‘हंडा मोर्चा’; नगरपालिकेत तणावपूर्ण वातावरण*
. देऊळगाव राजा शहरातील तीव्र पाणीटंचाई आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याविरोधात सोमवारी महिलांनी आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेवर ‘हंडा मोर्चा’ काढला. हातात रिकामे हंडे व घागरी घेऊन रस्त्यावर उतरलेल्या महिलांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी…
संघर्षभूमीची उपेक्षा : राहेरीतील शहीद स्मारक परिसरावर वाळू माफियांचे सावट; संवर्धनाकडे दुर्लक्ष*
सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी ही केवळ भौगोलिक ओळख नसून सामाजिक न्यायाच्या लढ्याची आणि आंबेडकरी चळवळीतील ऐतिहासिक संघर्षभूमी म्हणून ओळखली जाते. मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोबाईल नेटवर्क समस्यांवर नव्याने सर्वेक्षणाचे निर्देश; कृती आराखडा सादर करण्याचे आदेश*
रत्नागिरी/सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये मोबाईल नेटवर्क आणि 4G सुविधांच्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच त्यावर आधारित सविस्तर कृती आराखडा सादर करावा,…
**मेहकर तालुक्यात डिझेल तुटवड्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गर्दी; पंपावर तणावपूर्ण परिस्थिती, पोलिसांचा बंदोबस्त**
मेहकर मेहकर तालुक्यातील काही पेट्रोल आणि डिझेल पंपांवर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे खरीप हंगामातील पावसाळापूर्व मशागतीच्या कामांना मोठा फटका बसत आहे. ट्रॅक्टर व शेती अवजारांसाठी आवश्यक असलेल्या इंधनाअभावी शेतकऱ्यांना रात्रंदिवस…
दर घसरल्याने कांदाउत्पादक शेतकरी झाले हवालदिल
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा तालुक्यात संध्या उन्हाळी कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. बाजारभाव कोसळल्यामुळे 'लाल सोने'…
तलावातील गाळात अडकून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
खामगाव : पोहण्याचा मोह एका अल्पवयीन मुलाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे शिवारात घडली. तलावात पोहत असताना गाळात अडकल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. माहितीनुसार, समर्थ मंगलसिंग…
भरधाव ट्रकची उभ्या ट्रकला धडक; तिघेजण गंभीर जखमी
खामगाव : अकोला रोडवरील नवीन बायपासवर हॉटेल रुचिरा जवळ शनिवारी १७ मे रोजी सायंकाळी भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तिघेजण गंभीर…
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई यांचा रिपाई (आठवले) गटात पक्षप्रवेश व संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून पाठिंबा जाहीर..!
बुलढाणा जिल्ह्यामध्ये इतर पक्षांचा पक्षप्रवेश सोहळा दणक्यात सुरू असताना आता रिपाई आठवले गट सुद्धा यामध्ये आघाडीवर आहे. सामाजिक न्याय विभाग भारत सरकार मंत्री मोहदय आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वावर…
NEET पेपरफुटी प्रकरणात बीडच्या शिवराज मोटेगावकरांवर गंभीर आरोप; २३ एप्रिललाच मिळाला होता पेपर?
बीड देशभर गाजलेल्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्ह्यातील शिवराज मोटेगावकर यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आरसीसी (RCC) कोचिंग सेंटरचे संचालक असलेल्या मोटेगावकर यांना परीक्षा होण्याच्या तब्बल १०…
CTET सप्टेंबर २०२६ परीक्षेत ४ मोठे बदल; CBSE कडून नवीन नियम जाहीर
नवी दिल्ली केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मार्फत घेण्यात येणाऱ्या CTET (Central Teacher Eligibility Test) सप्टेंबर २०२६ परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण बदल जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षा शहर, भाषा पर्याय आणि दिव्यांग…
