१५ नोव्हेंबरपासून अमरावती जिल्ह्यात शासकीय शेतमाल खरेदीला प्रारंभ
अमरावती प्रतिनिधी दिवाळीपूर्वी सुरू होण्याची अपेक्षा असलेली शासकीय शेतमाल खरेदी प्रक्रिया विलंबाने का होईना, अखेर १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत मूग, उडीद आणि…
अमरावती जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १,११७ कोटींचा मदतनिधी मंजूर
अमरावती प्रतिनिधी अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची दखल घेत शासनाने एकूण १,११७ कोटी रुपयांच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. यात नुकसानीसाठी ५७० कोटी आणि रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर…
अंजनगाव सुर्जी पोलिसांची मोठी कामगिरी — चार घरफोडी आरोपी अटकेत, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
अंजनगाव सुर्जी प्रतिनिधी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी स्थानिक हद्दीत घरफोड्या करणाऱ्या चार आरोपींना अटक करून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून, त्याचा…
स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये भाषिक कौशल्य कार्यशाळा — डॉ. ममता महाजन यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
यवतमाळ प्रतिनिधी यवतमाळ येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स विद्यालयात मराठी विभागाच्या वतीने इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषिक कौशल्यावर आधारित विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना भाषेचे सौंदर्य, अभिव्यक्तीची ताकद आणि…
जय भवानी, जय महाकाल’चा जयघोष करत लोककलेचा वारसा जपणारे जोडपे — बदलत्या काळात उपजीविकेवर संकट
उमरखेड प्रतिनिधी दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातून आलेले एक लोककलावंत जोडपे सध्या उमरखेड शहरात आपल्या अनोख्या पारंपरिक कलेचे दर्शन घडवत आहे. “जय भवानी, जय महाकाल”च्या जयघोषात हे जोडपे घरोघरी फिरून लोकांचे…
नेरचे सुपुत्र ज्ञानेश्वर सोनटक्के यांचा राज्यस्तरीय चित्र–शिल्प स्पर्धेत गौरव ‘इम्प्लीकेशन’ या शिल्पकृतीस सर्वोत्तम कलाकृतीचा बहुमान
नेर प्रतिनिधी स्वर्गीय हरिभाऊजी नागतुरे बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था, वणी आणि आर्टिस्ट स्पेस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय चित्र व शिल्प स्पर्धा आणि प्रदर्शनात नेर शहराचे सुपुत्र, सृजनशील चित्रकार…
यवतमाळमध्ये माहेश्वरी महिला मंडळतर्फे अन्नकूट व सुंदरकांड कार्यक्रमाचे भव्य आयोजन कन्या पुत्री सन्मान सोहळ्यात पाच कुटुंबांचा गौरव; समाजातील एकतेचा सुंदर संदेश
यवतमाळ प्रतिनिधी यवतमाळ येथील महेश भवनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही माहेश्वरी महिला मंडळ, यवतमाळ तर्फे दिनांक २८ ऑक्टोबर रोजी अन्नकूट आणि सुंदरकांड या धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या प्रसंगी माहेश्वरी…
झरीत शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती व हमीभाव कायद्यासाठी युवक काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या तातडीच्या मागण्यांचे साकडे
झरी प्रतिनिधी महाराष्ट्रातील शेतकरी आजही कर्जाच्या विळख्यात अडकलेले आहेत. शेतमालाला योग्य दर न मिळाल्याने आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेती तोट्यात जात असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील…
दहिफळ शाळेच्या परसबागेचे अमेरिकन प्रतिनिधींकडून कौतुक सेंद्रिय शेतीद्वारे विद्यार्थ्यांची ‘आरोग्यम धनसंपदा’ संकल्पना प्रत्यक्षात
नेर प्रतिनिधी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, दहिफळ येथे मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या उत्तम परसबाग प्रकल्पाची पाहणी दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या सौजन्याने अमेरिकेतील सोशल कॅपिटल इन्स्टिट्यूट (SCI) संस्थेच्या टीमने…
महिला विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी
यवतमाळ प्रतिनिधी वंदे मातरम गीताला १५० वर्ष पूर्ण, विद्यार्थिनींनी सामूहिक गायनातून व्यक्त केली एकतेची भावना येथील महिला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय…
