माझा मित्र परिवार’च्या वार्षिक स्नेहमिलन सोहळ्यात सामाजिक विषयांवर चर्चा
अंजनगाव सुर्जी प्रतिनिधी स्थानिक प्रसिद्ध खिरपानी येथे ‘माझा मित्र परिवार’ या समूहाचा वार्षिक स्नेहमिलन सोहळा द्वारकामाई बहुद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या स्नेहमिलनात सदस्यांनी एकत्र येऊन सामाजिक…
अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी संतप्त — नेरपिंगळाई येथे धरणे आंदोलन
नेरपिंगळाई प्रतिनिधी नेरपिंगळाई परिसरातील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या अकार्यक्षम व्यवस्थेमुळे त्रस्त झाले असून नियमित व वेळापत्रकानुसार वीजपुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांनी शुक्रवारी वीज कार्यालयावर धडक देत धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांनी सांगितले…
धामणगाव रेल्वे : मराठा कलार समाजाचे युवक-युवती परिचय मेळावा संपन्न — आ. प्रताप अडसड यांचे मार्गदर्शन
धामणगाव रेल्वे प्रतिनिधी धामणगाव रेल्वे येथील माहेश्वरी भवन येथे मराठा कलार समाजाचे महासंमेलन व युवक-युवती परिचय मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार प्रताप अडसड उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या…
दर्यापूर : नगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ — ४११ आक्षेप दाखल, घराघरांत चौकशी सुरू
दर्यापूर प्रतिनिधी दर्यापूर नगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचे उघड झाले असून, एकूण ४११ आक्षेप नागरिकांकडून नगर परिषद प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यवेक्षकांची नेमणूक करून…
घरकुल अभियंता यांचा मणमाणी कारभार..
बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी पैसे दिले की अपात्र लाभार्थ्यांना घर न बांधता हप्ता टाकतात, पात्र लाभार्थ्यांना पैसे दिले नाही म्हणून बजेट नाही गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा…
राष्ट्रीय एकता व बंधुतेच्या संदेशासाठी नगराध्यक्ष व पोलीस अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी दौडमध्ये धावले
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी राबविण्यात येत असेल्या " रन फॉर युनिटी" या उपक्रमांतर्गत मंठा पोलीस…
सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन
देऊळगाव राजा भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी विरंगुळा भवन आठवडी बाजार येथे देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त…
सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना मानाचे 3 पुरस्कार जाहीर शिव राजमुद्रा सन्मान पुरस्काराने होणार सन्मानित
बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी - माँ साहेब जिजाऊ चा जिल्हा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात सर्वात अनुभवी व कुशल सर्पमित्र म्हणुन प्रसिद्ध असलेले श्रीराम रसाळ सर यांना वन्यजीव क्षेत्रात…
लोणार सरोवरात प्रथमच आफ्रिकन ‘वॉल्हबर्ग’ गरुडाचा विसावा
लोणार (प्रतिनिधी) जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि वन्यजीव अभयारण्यात मंगळवारी प्रथमच ‘आफ्रिकन वॉल्हबर्ग’ (Wahlberg’s Eagle) या दुर्मिळ गरुड प्रजातीचा विसावा झाल्याची नोंद झाली आहे. हा मध्यम आकाराचा शिकारी पक्षी असून प्रामुख्याने…
विवरा येथील अतिवृष्टीग्रस्तांना अनुदानाच्या मागणीसाठी शिवसेनेचे ‘डफडे बजाव’ आंदोलन
मलकापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील विवरा येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना शंभर टक्के नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मलकापूर तहसील कार्यालयासमोर ‘डफडे बजाव’ आंदोलन करण्यात…
