प्रत्येक बालकाला प्रेम, शिक्षण आणि सुरक्षिततेचा अधिकार — तहसीलदार राहुल तायडे यांचे प्रतिपादन*

मलकापूर : “प्रत्येक बालकाला प्रेम, शिक्षण आणि सुरक्षिततेचा अधिकार आहे. शासनाच्या विविध योजनांमधून दिव्यांग बालकांना कुटुंबाच्या रूपाने आधार देणे आणि महिलांना त्यांच्या हक्कांचा लाभ मिळवून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

*प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवण्यासाठी आतापासूनच कामाला लागा — जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांचे आवाहन*

बुलढाणा : लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून जिल्ह्यातील प्रत्येक संस्थेवर *शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे, असे आवाहन **शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी* यांनी केले.

KHOZ MASTER KHOZ MASTER

*हरसोडा–काळेगाव रस्ता साईड पट्टया न भरल्याने अरुंद; बससेवा बंद — विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मोठा त्रास*

मलकापूर तालुका : मलकापूर तालुक्यातील *हरसोडा ते काळेगाव या मार्गाचे डांबरीकरण काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले, मात्र रस्त्याच्या दोन्ही कडेला **साईड पट्टया न भरल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे.* परिणामी या मार्गावरील

KHOZ MASTER KHOZ MASTER

*मलकापूरमध्ये ‘सांप्रदायिक काकड आरती’ पुस्तकाचे प्रकाशन — भक्तिभावाने ओथंबलेला सोहळा*

मलकापूर : ‘*विठ्ठल नामाचा गजर म्हणजे आत्म्याची जागृती आणि संतवाणी म्हणजे जीवनाची दिशा,’ या भावपूर्ण शब्दांत भक्तिभाव व्यक्त करत मलकापूर येथील **श्रीराम हनुमान मंदिर, हरीकिरण सोसायटी येथे ‘सांप्रदायिक काकड आरती’

KHOZ MASTER KHOZ MASTER

*शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तातडीने जाहीर करा — शेतकरी संघटनेची मुख्यमंत्रींकडे मागणी*

चिखली : राज्यातील *अतिवृष्टी, पिकांचे प्रचंड नुकसान, उत्पादन खर्चातील वाढ आणि विक्री दरातील घसरण* यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर *शेतकरी संघटना, बुलढाणा जिल्हा* तर्फे *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

KHOZ MASTER KHOZ MASTER

राज्यस्तर शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत चिखलीची रेवती नखोद चमकली

बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तर शालेय रायफल शूटिंग स्पर्धा

KHOZ MASTER KHOZ MASTER

२९ वर्षांनी पुन्हा बालपणात परतले — पोफळी (ता. मोताळा) येथे जनता विद्यालयाच्या १० वी १९९५-९६ च्या विद्यार्थ्यांचा अनोखा ‘एक दिवसाची शाळा’ उपक्रम

मोताळा तालुक्यातील पोफळी येथील भिकनराव शंकरराव देशमुख जनता विद्यालयात इयत्ता १० वी (सन १९९५-९६) च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २९ वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन ‘एक दिवसाची शाळा’ हा गेट-टुगेदर कार्यक्रम उत्साहात

KHOZ MASTER KHOZ MASTER

गोर बंजारा समाजाचा महामोर्चा : एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी समृद्धी महामार्गावर दोन तास रास्तारोको आंदोलन

मालेगाव पाईंट (जि. बुलढाणा) : गोर बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच हैदराबाद गॅझेट लागू करून सेवा सवलती द्याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील हजारो गोर बंजारा समाजबांधवांनी ३० ऑक्टोबर

KHOZ MASTER KHOZ MASTER

दोन दुचाकींची समोरासमोर धडक — भीषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

चैत्रबन (ता. मलकापूर) : नागपूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चैत्रबन धाब्याजवळ ३० ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास १ वाजता दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू, तर

KHOZ MASTER KHOZ MASTER

कारंज्यात प्रहारच्या मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन — शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांग, मच्छीमार व मेंढपाळांना न्यायाची मागणी

बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी शेतकरी, दिव्यांग, मच्छीमार आणि मेंढपाळ यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी *प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू* यांच्या नेतृत्वाखाली *२८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे

KHOZ MASTER KHOZ MASTER