भादोला येथे सर्वधर्मीय सलोख्याने दिवाळी फराळाचे आयोजन
बुलढाणा, दि. ३१ (तालुका प्रतिनिधी) बुलढाणा तालुक्यातील भादोला गावात सर्वधर्मीय एकतेचा अनोखा संदेश देत यावर्षीही परंपरेप्रमाणे हिंदू बांधवांकडून मुस्लीम समाजातील बांधवांना दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक सलोखा…
शेतकरी कर्जमुक्तीसाठी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला संग्रामपूरातून पाठिंबा
संग्रामपूर, दि. ३१ (प्रतिनिधी) नागपूर येथे सुरू असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला संग्रामपूर तालुक्यातील विविध पक्ष व संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. किसान काँग्रेस (राष्ट्रवादी), शिवसेना (उबाठा)…
सिंदखेडराजा नगरपालिकेसाठी भाजपचा स्वबळाचा निर्धार; इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न
सिंदखेडराजा, दि. ३१ (प्रतिनिधी) सिंदखेडराजा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून, नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज पार पडल्या. ही बैठक…
श्रीक्षेत्र अटाळी येथे संत भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा भक्तिभावपूर्ण उत्साहात समारोप
अटाळी (ता. खामगाव), दि. ३० (प्रतिनिधी) तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र अटाळी येथील सद्गुरु संत भोजने महाराज संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प.पू. संत भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सव व…
लोणार बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सीसीटीव्ही बसवण्याची मागणी
लोणार, दि. ३१ (तालुका प्रतिनिधी) लोणार बसस्थानक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे जिल्हा संघटक…
सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी स्मृतिदिनानिमित्त बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलढाणा, दि. ३१ (प्रतिनिधी) भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तसेच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त आज…
नांदुरात ‘रन फॉर युनिटी’ उपक्रम उत्साहात पार — सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन
नांदुरा, दि. ३१ (प्रतिनिधी) स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्यासाठी ‘वॉक फॉर युनिटी’ आणि ‘रन फॉर युनिटी’ या कार्यक्रमांचे…
अमडापूर पोलीस ठाण्यात ‘राष्ट्रीय एकता दिन’ उत्साहात साजरा — ‘रन फॉर युनिटी’ला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
अमडापूर, दि. ३१ (प्रतिनिधी) भारतातील लोहपुरुष आणि देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन अमडापूर पोलीस स्टेशनतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल…
इंदिरा गांधींचे आत्मबलिदान आणि सरदार पटेल यांचे कार्य अजरामर — राहुल बोंद्रे
बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी देशाच्या एकतेसाठी आणि मायभूमीसाठी आत्मबलिदान देणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आर्यन लेडी स्व. इंदिरा गांधी तसेच राष्ट्रीय एकतेचे प्रणेते, देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल…
डीईएस हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी
बुलढाणा, दि. ३१ (प्रतिनिधी) स्थानिक डीईएस हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.…
