मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी मोठा दिलासा; मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पाला केंद्राची CRZ मंजुरी
मुंबई मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेली पाण्याची वाढती गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मनोरी निःक्षारीकरण (Desalination) प्रकल्पाला केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण ‘CRZ’ (किनारा नियमन क्षेत्र) मंजुरी मिळाली आहे. केंद्र…
माजी आमदार संजय रायमुलकर यांनी नागेश वाडी येथील डायरिया रुग्णांची घेतली भेट परिस्थितीची केली पाहणी
मेहकर मेहकर तालुक्यातील नागेश वाडी येथे दूषित पाण्यामुळे ५० पेक्षा जास्त रुग्णांना डायरियाची लागण झाली. आज प्रत्यक्ष गावात भेट देऊन माजी आमदार संजय रायमुलकर यांनी रुग्णांच्या परिस्थितीची पाहणी केली. आरोग्य…
मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; राज्यातील ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा
बुलढाणा भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'विशेष सखोल पुनरिक्षण' (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी…
चौकीदार भरती परीक्षेवरून आदिवासी विद्यार्थी महासंघ आक्रमक; परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे नाव जाहीर करण्याची मागणी
नाशिक आदिवासी विकास विभागामार्फत होणाऱ्या गट-‘ड’ चौकीदार पदभरती प्रक्रियेवरून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत असून, परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे नाव जाहीर करण्यास प्रशासनाने नकार दिल्याने आदिवासी विद्यार्थी महासंघ आक्रमक झाला आहे. या प्रकरणामुळे…
पत्रकार संरक्षण कायद्यामुळे पत्रकारांना कायदेशीर संरक्षण; हल्लेखोरांवर कठोर कारवाईची तरतूद
मुंबई महाराष्ट्रात पत्रकार आणि प्रसारमाध्यम संस्थांच्या संरक्षणासाठी लागू करण्यात आलेल्या “महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१७” अर्थात पत्रकार संरक्षण…
जनगणना २०२७ अंतर्गत ‘घर गणना’ मोहिमेला चिखली तालुक्यात प्रारंभ प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे तहसीलदारांचे नागरिकांना आवाहन
चिखली केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘जनगणना २०२७’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ‘घर गणना’ (Houselisting) आणि घरांची यादी तयार करण्याच्या मोहिमेला चिखली तालुक्यात आजपासून अधिकृत सुरुवात झाली आहे. ही…
‘प्रधानमंत्री आवास योजने’साठी १० टक्के वाळू मोफत देणे लिलावधारकांना बंधनकारक; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई राज्यातील वाळू उत्खनन व लिलाव प्रक्रियेसंदर्भात महसूल व वन विभागाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. ‘वाळू/रेती निर्गती धोरण – २०२५’ अंतर्गत आता लिलावधारकांनी उत्खनन केलेल्या वाळूपैकी १० टक्के…
इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली
मुंबई महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले…
आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य रोजगार मेळावा; ७ हजारांहून अधिक युवकांना रोजगाराची संधी
नवी सांगवी | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड परिसरातील नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्यास युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात तब्बल १५,४७८…
खाजगी आस्थापनांमध्ये POSH कायद्याची अंमलबजावणी अधिक कडक; तपासणीची नवी मोहीम सुरू
मुंबई खाजगी कंपन्या, कार्यालये, रुग्णालये, शैक्षणिक संस्था तसेच इतर आस्थापनांसाठी POSH कायदा, 2013 (महिला कार्यस्थळावरील लैंगिक छळ प्रतिबंध कायदा) अंतर्गत महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. आता १० किंवा त्याहून अधिक…
