३०० कोटी वृक्षारोपण अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व्यापक नियोजन करावे

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर वाशिम, ३०० कोटी वृक्षारोपण अभियान हे केवळ वृक्ष लागवडीपुरते मर्यादित नसून भविष्यातील पर्यावरण संरक्षण, जलसंधारण आणि हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठीची व्यापक लोकचळवळ आहे. प्रत्येक विभागाने समन्वयाने

KHOZ MASTER KHOZ MASTER

गडकरी यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस कारावास विशेष न्यायालयाचा निर्णय; ३५ हजारांचा दंडही ठोठावला

नागपूर  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नागपूर विशेष न्यायालयाने आरोपी जयेश पुजारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

पेपरफुटी रोखण्यासाठी ‘कस्टम कोटिंग’ आणि डिजिटल ट्रॅकिंगचे ब्रह्मास्त्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्य परीक्षा परिषदेची हायटेक सुरक्षा व्यवस्था

नागपूर ‘नीट’ आणि बारावी परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने येत्या २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’ पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

KHOZ MASTER KHOZ MASTER

रुपया विक्रमी ९६ पार; महागाईचा डबल झटका कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे अर्थव्यवस्थेवर दबाव; शेअर बाजारातही घसरण

मुंबई  इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले असून त्याचा थेट परिणाम भारतीय रुपयावर झाला आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठत ९६.१४ पर्यंत घसरण नोंदवली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘एल निनो’च्या सावटाखाली बुलढाण्याचा खरीप आराखडा कमी पाण्यात अधिक उत्पादनावर भर; सूक्ष्म सिंचन, जलसंधारण आणि हवामानानुकूल शेतीला प्राधान्य

बुलढाणा  यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट गडद होण्याची शक्यता व्यक्त होत असताना बुलढाणा जिल्हा प्रशासनाने संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी व्यापक कृषी कृती आराखडा तयार केला आहे. पावसातील खंड,

KHOZ MASTER KHOZ MASTER

खरीपपूर्वी खत खरेदीला वेग; चिखली तालुक्यात डीएपीला मोठी मागणी युद्धजन्य परिस्थिती आणि बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून आगाऊ साठवणूक

चिखली  मध्य-पूर्व आशियातील वाढती युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करण्याबाबत केलेले आवाहन या पार्श्वभूमीवर चिखली तालुक्यात खरीप हंगामापूर्वीच खत खरेदीला मोठा

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोथळी येथे क्षुल्लक वादातून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल महिलांसह मुलींनाही मारहाण झाल्याचा आरोप; बोराखेडी पोलिसांकडून तपास सुरू

मोताळा  तालुक्यातील कोथळी येथे कौटुंबिक वादातून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून, याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाण्यात ‘व्हिजिबल डेव्हलपमेंट’चा ट्रेंड; आमदार निधी रस्ते-सभागृहांभोवतीच ## दीर्घकालीन प्रकल्प दुय्यम; स्थानिक राजकारणात तात्काळ दिसणाऱ्या कामांना प्राधान्य

बुलढाणा जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमधील आमदार निधी खर्चाचा अभ्यास केला असता स्थानिक राजकारणाचा एक वेगळाच चेहरा समोर आला आहे. विकासकामांच्या यादीत मोठे आणि दीर्घकालीन परिवर्तन घडवणारे प्रकल्प तुलनेने कमी असून, ‘डोळ्यांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

निधी खर्चात विकासकामांची बाजी; संचेती, गायकवाड, लिंगाडेंची आघाडी आमदार निधी खर्चात कोण अव्वल, कोण पिछाडीवर? जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा

बुलढाणा जिल्ह्यातील आमदार निधी खर्चाचा तौलनिक आढावा घेतला असता विविध मतदारसंघांतील विकासकामांमध्ये मोठी स्पर्धा दिसून येत आहे. मार्च २०२५ अखेरपर्यंतच्या खर्चाच्या आकडेवारीनुसार काही आमदारांनी निधी खर्चात आघाडी घेतली असून, अनेक

KHOZ MASTER KHOZ MASTER

समाधान शिबिरात १४६ प्रकरणांचा निपटारा; १९७ घरकुल लाभार्थ्यांना रेती पावत्यांचे वितरण ## बीबी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात

लोणार  लोणार तालुक्यातील बीबी येथे आनंद मंगल कार्यालयात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’त विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला. शिबिरात

KHOZ MASTER KHOZ MASTER