विद्युत पुरवठ्याअभावी सात गावांचा पाणीपुरवठा ठप्प ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईच्या झळा
मेहकर ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असल्या, तरी मेहकर तालुक्यातील सात गावांमध्ये विद्युत पुरवठ्याअभावी पाणीपुरवठा योजना ठप्प असल्याचे वास्तव समोर आले आहे.…
भाविकांच्या लक्झरीला उत्तर प्रदेशात अपघात; दोन महिला ठार
मोताळा - काशी विश्वनाथ दर्शनासाठी निघालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांच्या लक्झरी बसला उत्तर प्रदेशातील वाराणसी–गोरखपूर महामार्गावर गाझीपूरजवळ अपघात झाला. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून ३८ जण जखमी…
मीशोला तेजीचे पंख! एका दिवसात १४% उसळी; गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
मुंबई - ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी Meesho च्या शेअरने गुरुवारी बाजारात जोरदार कामगिरी करत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले. एका दिवसात सुमारे १४ टक्क्यांची उसळी घेत या शेअरने बाजारात धडाकेबाज प्रदर्शन…
नारीची पूजा होते तेथे देवता वास करतात : साध्वी सृष्टीलताजी
बुलढाणा - सद्भावना सेवा समितीच्या वतीने आयोजित संगीतमय रामकथा कार्यक्रमाला ७ एप्रिलपासून अयोध्याधाम, लहाने ले-लाऊट मैदान येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या कथेमध्ये साध्वी सृष्टीलता रामायणीजी यांनी भारतीय नारीच्या महत्त्वावर…
भारतासाठी मोठी खुशखबर! शस्त्रसंधीनंतर इंधन दरात दिलासा; जागतिक बँकेचा GDP वाढीचा अंदाज
अमेरिका-इराण शस्त्रसंधी 2026 झाल्यानंतर भारतासाठी दिलासादायक घडामोडी समोर येत आहेत. या शस्त्रसंधीमुळे जागतिक ऊर्जा संकट टळण्याची चिन्हे दिसत असून भारतातील पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरांवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.…
Today’s Gold Rate: मोठा दिलासा! युद्धविरामानंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅम सोनं स्वस्त
जळगाव - अमेरिका-इराण संघर्षानंतर झालेल्या युद्धविरामाचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या बाजारावर दिसून आला असून आज दरांमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. काल दरवाढीनंतर आज झालेली ही घसरण सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.…
PANCARD साठी 4 नवे फॉर्म लागू! 93, 94, 95 की 96 — कोणता भरायचा? जाणून घ्या नवे नियम
आर्थिक वर्ष 2026-27 पासून पॅनकार्डसाठी अर्ज प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला असून केंद्र सरकारने नवीन चार अर्ज फॉर्म लागू केले आहेत. 1 एप्रिल 2026 पासून जुन्या पद्धतीतील अर्ज रद्द करून…
मोठी बातमी! बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा
बारामती - विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेर माघार घेतली असून राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला. काँग्रेसने या निवडणुकीसाठी…
LPG तुटवड्याचं टेन्शन खल्लास! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; या क्षेत्रांना प्राधान्याने मिळणार सिलेंडर
अमेरिका-इराण संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावाचा थेट परिणाम भारतातील एलपीजी पुरवठ्यावर झाला असून देशात गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल…
📰 नुकसानग्रस्त शेडनेट धारकांना तत्काळ मदत द्या
सिंदखेडराजा - सिंदखेडराजा तालुक्यात अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानामुळे शेडनेट धारक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. 📌…
