📰 “30 वर्षांची साथ कायम” — दिलीप मोहिते पाटील यांचा पक्ष सोडण्याच्या चर्चांना स्पष्ट नकार
पुणे / बारामती बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींच्या चर्चा रंगल्या असतानाच, अजित पवार यांचे जुने सहकारी दिलीप मोहिते पाटील यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले…
📰 स्मार्ट मीटरवरून संतापाचा स्फोट; ‘सक्ती नव्हे, संमती हवी!’ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
मलकापूर - जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापू लागले असून, नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश नारखेडे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा…
📰 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीमुळे हिरडवच्या विकासाला गती
लोणार - तालुक्यातील हिरडव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर गावाच्या विकासाला नवी चालना मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. अत्याधुनिक आणि प्रशस्त इमारतीमुळे आरोग्य सेवा अधिक सक्षम झाल्या…
नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत ; डॉ. किरण पाटील यांना निरोप
बुलढाणा - बुलढाणा जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ६ एप्रिल रोजी आयोजित समारंभात मावळते जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला, तर नूतन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे प्रशासनाच्या…
📰 बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर
बारामती बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महत्त्वाची घडामोड समोर आली असून सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. काँग्रेसकडून देण्यात आलेली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जवळपास…
📰 बारामती पोटनिवडणुकीवर बिनविरोधची चर्चा; देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा
मुंबई / बारामती बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. महायुतीकडून विशेषतः यासाठी जोरदार हालचाली सुरू असून विविध पक्षांच्या…
📰 आ. संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा : भाजपाची मागणी निषेध व्यक्त करत आंदोलनाचा इशारा
📍 देऊळगाव राजा जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, आमदार संजय गायकवाड यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून भारतीय जनता पार्टीकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. देऊळगाव राजा तालुका भाजपाच्या…
📰 सा.बां. विभागाच्या ‘त्या’ रात्रीच्या कृत्यावर अधिक्षक अभियंत्यांचे शिक्कामोर्तब चिखलीतील ऐतिहासिक वारसा मातीत; कारवाईच्या नावाखाली केवळ ‘समज’ देऊन अभय!
📍 चिखली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे चिखली येथील १०९ वर्षे जुने ब्रिटिशकालीन विश्रामगृह एका रात्रीत जमीनदोस्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात चौकशीअंती ‘प्रशासकीय अनियमितता’ झाल्याचे अधिक्षक…
📰 मलकापुरात झेंडा बदलण्याच्या प्रयत्नावरून तणाव
📍 मलकापूर : प्रतिनिधी (दि. ८ एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असतानाच, मलकापूर येथील हमीद चौक परिसरात मध्यरात्री झेंडा बदलण्याच्या प्रयत्नावरून दोन गट आमनेसामने आल्याने तणावाचे…
📰 स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतरही मेहकर तालुका तहानलेलाच!
📍 मेहकर : प्रतिनिधी (दि. ८ एप्रिल) मेहकर तालुक्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही अनेक गावे शाश्वत पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. शासनाच्या विविध योजनांवर…
