बुलडाणा : उन्हाळ्याच्या झळा वाढताच लिंबू महाग; किलोला २०० ते ३०० रुपये

बुलडाणा (प्रतिनिधी) – उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस, वाढलेले तापमान आणि इंधन दरवाढ यामुळे लिंबाच्या उत्पादनात घट झाली असून मागणी वाढल्याने दर चांगलेच

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर : आग्या मोहोळाच्या मधमाशांचा त्रास; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

मेहकर प्रतिनिधी : शहरातील अनेक व्यापारी सध्या आग्या मोहोळाच्या मधमाशांमुळे त्रस्त झाले असून मधमाशांच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे व्यवसायात मंदीचे सावट असताना दुसरीकडे मधमाशांच्या त्रासामुळे व्यावसायिकांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

विदर्भात उष्णतेची लाट; तापमान ४० अंशांपार

वाशिम (प्रतिनिधी) – मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्रता वाढू लागली असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे परिसरात उष्णतेची लाट सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

बजेट 2026 मध्ये 5 प्रादेशिक मेडिकल हब स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली प्रतिनिधी : केंद्र सरकारने बजेट 2026 मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचा निर्णय घेत राज्य सरकारे आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्याने देशात 5 प्रादेशिक मेडिकल हब स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

एलपीजी गॅस दरवाढ: ऑटो-रिक्शा, हॉटेल्स, पर्यटनावर युद्धाचा फटका

अकोला / सोलापूर / नाशिक, 10 मार्च 2026 – आखाती देशातील युद्धाचा प्रभाव आता भारतातही जाणवत आहे. एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे शहरातील ऑटो-रिक्शा चालक आणि हॉटेल व्यवसायिक अडचणीत आले आहेत. ऑटो

KHOZ MASTER KHOZ MASTER

दैनिक राशीभविष्य – 10 मार्च 2026, मंगळवार

मेष (Aries) तुमची ऊर्जा चांगल्या कामावर केंद्रित होईल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवस व्यस्त राहील. विद्यार्थ्यांना कठोर मेहनतीचे फळ मिळेल. नवीन व्यवसाय प्रवासासाठी अनुकूल दिवस. वृषभ (Taurus) जोड़ीदाराचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

US-Israel-Iran युद्ध: ‘पंतप्रधान मोदींच्या एका कॉलने थांबू शकतं युद्ध’, माजी यूएई राजदूताचा मोठा दावा

मध्य पूर्वेत युद्धाची दहा दिवस:गेल्या 10-11 दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला केला, ज्यात इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोठी बातमी! युद्धात इस्त्रायलची मोठी चूक, ट्रम्प प्रचंड संतापले; अमेरिका-इस्त्रायल आमने-सामने

मध्य पूर्वेत युद्धाचे १० दिवस : अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर सुरु असलेल्या हल्ल्यांमध्ये दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

डीपीवर शॉर्टसर्किट; तीन एकर गहू जळून खाक सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

सिंदखेड राजा प्रतिनिधी : तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात डीपीवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल तीन एकर गव्हाचे पीक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

जुन्या वादातून लोखंडी पाइप व तलवारीने दहशत; दोघांना पोलिसांची अटक

अकोला प्रतिनिधी : शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थ नगर परिसरात जुन्या वादातून लोखंडी पाइप व तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही

KHOZ MASTER KHOZ MASTER