अत्याचार करून महिलेचा खून; आरोपी गजाआड
नागपूर प्रतिनिधी: नारा वस्ती परिसरातील एका शेतातील खोलीत अंदाजे ४०–५० वर्षे वयोगटातील महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी शवविच्छेदन अहवालानंतर समजले की, चारित्र्यावर संशयावरून प्रियकराने महिलेची मारहाण करून हत्या केली.…
हभप संदीपन महाराज: समाधान ही संतांची स्थायी वृत्ती
अकोला प्रतिनिधी : समाधान हा मनुष्याचा भाव आहे आणि त्यासाठी आयुष्यभर संसारिक व्यवहार करीत असतो, परंतु प्रत्यक्षात स्थायी समाधान मिळणे सहज शक्य नाही. हभप संदीपन महाराज शिंदे यांनी सांगितले की,…
अकोटमध्ये गोवंश तस्करी करणाऱ्यांवर कारवाई
अकोट प्रतिनिधी : ग्रामीण पोलीसांच्या ऑपरेशन प्रहार मोहीमेत गोवंशीय प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. कारवाईची सविस्तर माहिती: अकोट ग्रामीण पोलीसांना ७ मार्च रोजी गोपनिय माहिती मिळाली की, काही…
आईच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ स्मशानभूमीसाठी बाकड्यांची भेट
देऊळगाव राजा प्रतिनिधी : आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अनमोल ठेवा असते. तिच्या आठवणी आयुष्यभर प्रेरणा देत राहतात. अशाच आईच्या स्मृती जपत समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देऊळगाव राजा तालुका महसूल…
राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात २७८६ दिव्यांगांची आरोग्य तपासणी
बुलढाणा प्रतिनिधी : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात दिव्यांग बांधवांसाठी विशेष आरोग्य तपासणी व नोंदणी शिबिर घेण्यात आले.…
चिखली : महिला दिनानिमित्त विधानसभेत सक्षमीकरणावर विशेष चर्चा
चिखली प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र विधानसभेत महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरण या विषयावर विशेष चर्चा झाली. या चर्चेत सहभागी आमदार श्वेता महाले यांनी डिजिटल युगातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा…
राजमाता महोत्सवाचा समारोप; पाच दिवसांत ४० लाखांहून अधिक विक्री 💰
बुलढाणा प्रतिनिधी :ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद बुलढाणा आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राजमाता महोत्सव २०२६’…
भारताला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी – अमेरिकेकडून खुलासा
मध्यपूर्वेतील युद्ध: अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्ध गंभीर अवस्थेत आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केला. युद्ध सुरू झाल्यानंतर 24 तासांत इराणच्या सर्वोच्च नेत्याचा खून झाला. तेल पुरवठा…
Horoscope Today 11th March 2026 : ऑफीसमध्ये प्रशंसा, घरातही मिळणार खुशखबर.. या राशीच्या लोकांची 5 ही बोटं तुपात !
🌟मेष (Aries) आज ऑफिसमध्ये कामाची प्रशंसा मिळेल. हार्डवेअर व्यवसाय करणाऱ्यांना नफा मिळेल. वैवाहिक जीवन सुसंवादी राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात फळ मिळेल. गरजू व्यक्तींना मदत करण्याची संधी मिळेल. 🌟 वृषभ (Taurus) नातेवाईकांची…
एलपीजी दरांमध्ये थेट झपाट्याने वाढ! इराण-अमेरिका संघर्षाचा भारतावर फटका
LPG Gas Price : एलपीजी गॅसच्या दरात एकाच दिवसात मोठी वाढ, थेट… इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या युद्धाचा फटका अनेक देशांना बसत आहे. थेट एलपीजी गॅसच्या…
