मलकापूरमध्ये अंमली पदार्थांचा वाढता विळखा; अल्पवयीनांबाबत चिंता
मलकापूर प्रतिनिधी : शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः १५ ते २० वयोगटातील युवक आणि काही अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब समोर…
मलकापूरमध्ये पाणीटंचाई व निकृष्ट कामांवरून नागरिकांचा संताप
मलकापूर प्रतिनिधी : शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. निवडणुकीच्या काळात “हम वादे नही, इरादे लेकर आये है” असा दमदार नारा देत नागरिकांना मूलभूत सुविधा सुरळीत…
बुलढाण्याची श्रुती तायडे देशातून २२ वी
बुलढाणा प्रतिनिधी : Institute of Company Secretaries of India (ICSI) तर्फे घेण्यात येणाऱ्या सीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेत बुलढाण्याची श्रुती दिलीप तायडे हिने देशातून २२ वा क्रमांक पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.…
मलकापूर : ‘वीस रुपये वाचवण्यासाठी’ पायी चालणाऱ्या मातांची हाक
मलकापूर प्रतिनिधी : महागाई वाढत आहे. शहर बदलत आहे. स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया आणि विकासाची घोषवाक्ये सर्वत्र घुमत आहेत. मात्र या झगमगाटामागे एक कटू वास्तव आजही ठामपणे उभे आहे—अनेक माता…
जाफराबाद येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
जाफराबाद प्रतिनिधी : येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेच्या संवर्धन व प्रचाराची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे…
चिखली : केळवद परिसरात रोह्यांचा उपद्रव; गव्हाच्या पिकाचे लाखोंचे नुकसान
चिखली प्रतिनिधी : तालुक्यातील केळवद परिसरात वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रोह्यांच्या (रानडुक्कर) हल्ल्यामुळे गहू पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे. सात एकर गव्हाचे पीक धोक्यात…
बुलढाणा येथे ९ मार्च रोजी ‘डाक अदालत’ पोस्ट सेवांवरील प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी विशेष उपक्रम
बुलढाणा प्रतिनिधी : India Post (भारतीय डाक) विभागातर्फे तक्रारींच्या निवारणासाठी सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बुलढाणा डाकघर विभागात ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. पोस्टाच्या कामकाजाबाबत…
खामगाव तालुका : घाटपुरी शिवारात बिबट्याचा वावर; दोन महिला मजूर झाडावर चढल्या
खामगाव प्रतिनिधी : तालुक्यातील घाटपुरी शिवारात शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी बिबट्या दिसताच शेतकरी व मजुरांमध्ये एकच खळबळ उडाली. बिबट्याला घाबरून दोन महिला मजूर जीव वाचवण्यासाठी झाडावर चढल्या. पोलीस व वनविभागाच्या…
सिंदखेडराजात मनसेची ताकद वाढवणारे शिवादादा पुरदरे
सिंदखेड राजा प्रतिनिधी : Maharashtra Navnirman Sena स्थापनेपासून पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेले शिवादादा पुरदरे यांनी विद्यार्थी सेनेपासून जिल्हा पातळीपर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. विद्यार्थी सेना शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा…
सिंदखेडराजा : मनसे जिल्हाध्यक्षपदी शिवादादा पुरंदरे यांचे नाव चर्चेत
सिंदखेडराजा प्रतिनिधी : Maharashtra Navnirman Sena (मनसे) स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आणि विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात आक्रमक संघटन उभारणारे शिवादादा पुरंदरे यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागण्याचे दाट संकेत मिळत आहेत. पक्षातील…
