धुलीवंदन के दिन जिले में शराब की दुकानें रहेंगी बंद
धुलीवंदन के दिन जिले में शराब की दुकानें रहेंगी बंद नागपुर, 27 फरवरी: जिले में 3 मार्च 2026 को धुलीवंदन उत्सव बड़े उत्साह के साथ मनाया जाएगा। इस अवसर पर…
दहा ग्रामपंचायतींना मिळणार स्वतःचे कार्यालय
चिखली, दि. २६ (प्रतिनिधी): विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत महायुती सरकारने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत १० ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र कार्यालय बांधकामासाठी निधीस…
शिवण क्लासला गेलेली विवाहिता बेपत्ता
खामगाव (प्रतिनिधी): शिवण क्लासला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना २४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी खामगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वाडी येथे उघडकीस आली.…
कामगार कल्याण केंद्रातर्फे आज मराठी भाषा गौरव दिन
बुलढाणा, दि. २६ (प्रतिनिधी): कामगार कल्याण केंद्राच्या वतीने उद्या, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता इंटक सोसायटीच्या हॉलमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी २७…
वाचन चळवळ समृद्ध करण्याच्या संकल्पनेने ग्रंथोत्सवाचा समारोप
बुलढाणा, दि. २६ (प्रतिनिधी): उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय ग्रंथोत्सव स्थानिक…
मेरा बुद्रूक फाटा वस्तीवर स्वतंत्र बुथची मागणी
अंढेरा, दि. २६ (प्रतिनिधी): गावाची लोकसंख्या १५ हजारांच्या पुढे गेल्याने मेरा बुद्रूक फाटा येथील वाढीव वस्तीवर स्वतंत्र मतदान केंद्र (बुथ) स्थापन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…
विदर्भात उभे राहणार ‘वनौषधी हब’; शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक शेतीकडे वळावे — प्रतापराव जाधव
बुलढाणा, दि. २६ (प्रतिनिधी): विदर्भात वनौषधींची समृद्ध परंपरा असून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत औषधी वनस्पतींची लागवड करून उत्पन्नाचे नवे मार्ग खुले करावेत, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.…
लोकवर्गणीतून केला शाळेचा कायापालट घुस्सर जि.प. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम
मोताळा, दि. २६ (प्रतिनिधी): “आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचे ऋण फेडायचे” या भावनेतून तालुक्यातील घुस्सर बु. येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा घुस्सर बु. च्या माजी विद्यार्थ्यांनी लोकवर्गणी…
वडगाव तेजन परिसरात निलगायींचा धुमाकूळ; उभ्या पिकांचे लाखोंचे नुकसान
वडगाव तेजन, दि. २६ (प्रतिनिधी): वडगाव तेजन परिसरात सध्या निलगाय (ब्ल्यू बुल) यांच्या कळपांचा प्रचंड उपद्रव वाढला असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष…
आयसीआय क्लासेस चे ‘जेईई’मध्ये उल्लेखनीय यश
देऊळगाव राजा (प्रतिनिधी): देऊळगाव राजा येथील आयसीआय क्लासेसमधील विद्यार्थ्यांनी यंदाच्या Joint Entrance Examination (जेईई) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेत उतरलेल्या विद्यार्थ्यांनी मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर…
