प्रा. भाग्यश्री उबाळे यांना आचार्य पदवी प्रदान
बुलढाणा, दि. २५ (प्रतिनिधी) : Sant Gadge Baba Amravati University येथे २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या बेचाळिसाव्या दीक्षांत समारंभात प्रा. भाग्यश्री विलास उबाळे यांना आंतरविद्याशाखेतील ‘शिक्षणशास्त्र’ विषयात आचार्य (पीएच.डी.)…
प्रत्येक कामगाराने सदृढ, निरोगी आयुष्यासाठी सजग राहावे : जाधव
बुलढाणा, दि. २५ (प्रतिनिधी) : प्रत्येक कामगार व कर्मचाऱ्याने सदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी नेहमी सजग राहावे, असे आवाहन Maharashtra State Road Transport Corporation चे विभागीय वाहतूक अधिकारी Digambar Jadhav यांनी…
लोणीगवळीत एक लाख अट्ठावीस हजारांची चोरी
डोणगाव, दि. २५ (प्रतिनिधी) : Dongav Police Station अंतर्गत येणाऱ्या लोणीगवळी येथे २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना…
सोलर क्षमतेवरील नव्या मर्यादांमुळे ‘पीएम सूर्यघर’ योजनेला धक्का सोलर विक्रेत्यांचे निवेदन; आंदोलनाचा इशारा
खामगाव, दि. २५ (प्रतिनिधी) : Maharashtra State Electricity Distribution Company Limited (महावितरण) यांनी रूफटॉप सोलर क्षमतेवर घातलेल्या नव्या मर्यादांमुळे केंद्र सरकारच्या PM Surya Ghar Muft Bijli Yojana या योजनेवर प्रतिकूल…
मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारल्या विविध वेशभूषा
वर्दडी बुद्रूक, दि. २५ (प्रतिनिधी) : येथून जवळ असलेल्या सोनोशी येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये १९ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारत महापुरुषांचा इतिहास…
शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचे कुशल पैसे द्या
संग्रामपूर, दि. २५ (प्रतिनिधी) : तालुक्यातील केळी व संत्रा फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे सन २०२३ ते २०२५-२६ या कालावधीतील कुशल देयके तत्काळ अदा करावीत, अशी मागणी शिवसेना किसानसेनेचे उपजिप्रमुख अमोल…
देऊळगाव राजा शहरात पोलिसांचा रूट मार्च
देऊळगाव राजा, दि. २५ (प्रतिनिधी) – शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ व्हावी, यासाठी पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य रूट मार्च काढण्यात…
अधिकृत परवानगीच्या नावाखाली राष्ट्रीय संपत्तीची लूट; वाळू घाटांचे टेंडर रद्द करा…. प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातील अधिकृत वाळू घाटांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय संपत्तीची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी…
परम पुज्य महाण तपस्वी ब्राह्मचारी श्री.संत योगानंद महाराज यांचा 69 वा जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील योगीधाम परिसरात परमपूज्य योगानंद महाराज यांच्या 69 वा जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी सकाळपासूनच विविध…
लग्नसोहळ्यांतील दिखाव्याची परंपरा थांबणार कधी? मनोज पाटील
मलकापूर, दि. २५ शहर असो की ग्रामीण भाग, आज सर्वत्र लग्नसमारंभ अधिक भपकेबाज होत चालल्याचे चित्र दिसत आहे. विवाहाच्या आमंत्रण पत्रिकेत “आपली उपस्थितीच आमच्यासाठी आशीर्वाद” असे आपुलकीचे शब्द असतात; पण…
