दुधा येथील ‘गजानन ज्वेलर्स’वर मध्यरात्री दरोडा ४ लाख ८० हजारांचे चांदीचे दागिने लंपास

धाड, दि. २६ (प्रतिनिधी) धाड पोलीस स्टेशन हद्दीतील दुधा (ता. बुलढाणा) येथे असलेल्या ‘गजानन ज्वेलर्स’ या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकत सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचे चांदीचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ. आशुतोष गुप्ता ‘आयुष गौरव’ पुरस्काराने सन्मानित आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारातील कार्याची दखल

चिखली, दि. २६ (प्रतिनिधी) चिखलीचे सुपुत्र डॉ. आशुतोष गुप्ता यांना आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘आयुष गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान महामहीम Droupadi Murmu यांच्या हस्ते प्रदान

KHOZ MASTER KHOZ MASTER

व्हिडीओ व्हायरलची धमकी देत विवाहितेवर अत्याचार आरोपीविरुद्ध बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

अंढेरा, दि. २६ (प्रतिनिधी) अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विवाहित महिलेवर धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये

KHOZ MASTER KHOZ MASTER

एसआयआर कामात हलगर्जी; बीएलओ व पर्यवेक्षकांना नोटीस

डोणगाव, दि. २६ (प्रतिनिधी) मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मेहकर निवडणूक विभागाने ही कारवाई

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुबलक पाणी असताना ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ’ तहानले चिखली एमआयडीसीमध्ये कृत्रिम टंचाईचा उद्योगांवर परिणाम; उद्योजक अडचणीत

कैलास गाडेकर | चिखली, दि. २६ जिल्ह्यातील औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र मानल्या जाणाऱ्या चिखली एमआयडीसीमध्ये सध्या पाणीपुरवठ्याबाबत गंभीर विरोधाभास निर्माण झाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अंतर्गत येणाऱ्या या

KHOZ MASTER KHOZ MASTER

तुमच्यासाठी २५ फेब्रुवारी २०२६ चे संक्षिप्त आणि आकर्षक दैनिक राशीभविष्य —

🔴 मेष (Aries) घर, प्लॉट किंवा दुकान खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. आरोग्य सुधारेल. हट्टीपणा टाळा आणि कोणाविषयीही द्वेष बाळगू नका. मित्रांसोबत नवीन व्यवसायाची योजना आखू शकता. 🟢 वृषभ (Taurus)

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत चिखलीत वायझडी तलावाची स्वच्छता शेकडो स्वयंसेवकांचा सहभाग; ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाचा चौथा टप्पा

चिखली, दि. २५ (प्रतिनिधी) : “जलरक्षण हेच सृष्टीसंरक्षण” हा उदात्त विचार घेऊन Sant Nirankari Mandal यांच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत चिखली येथील वायझडी तलाव परिसरात भव्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

३०० लोकसंख्या असलेल्या तांड्यांना आता मिळणार महसूली गावाचा दर्जा!

शेंदुर्जन, दि. २५ (प्रतिनिधी) राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय लमाण आणि बंजारा समाजाच्या प्रलंबित मागणीला यश राज्यातील तांडे आणि वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी Government of Maharashtra ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

समाजाचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य : डॉ. बावस्कार

नांदुरा, दि. २५ (प्रतिनिधी) : “माझा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला, त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो. गरिबांची सेवा करतच मी यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलो. ज्या समाजात आपला जन्म झाला, त्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोलीस शिपाई (चालक) पदाची आजपासून मैदानी चाचणी

  बुलढाणा, दि. २५ (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील सन २०२४-२०२५ मधील पोलीस शिपाई (चालक) पदाच्या १४ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेला वेग आला असून २६ फेब्रुवारी २०२६ पासून शारीरिक

KHOZ MASTER KHOZ MASTER