कारंजा येथे वऱ्हाडी जत्रा मिनी सरस प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

कारंजा, दि. २५ (प्रतिनिधी) – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वाशीम यांच्या वतीने आयोजित ‘वऱ्हाडी जत्रा मिनी सरस प्रदर्शन २०२६’ या पाच दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन धाबेकर सांस्कृतिक सभागृह येथे कारंजा उपविभागीय

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखलीच्या सुवर्णा कुळकर्णी यांची राज्यस्तरावर झेप पीएम ई-विद्या वाहिनीवर नववीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चिखली, दि. २५ (प्रतिनिधी) – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने ‘स्टार्स’ उपक्रमांतर्गत पीएम ई-विद्या वाहिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष डिजिटल मोहीम राबविण्यात येत

KHOZ MASTER KHOZ MASTER

काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांची बावनबुरुजीला भेट करवंड महोत्सव लोकोत्सव म्हणून साजरा करूया

चिखली, दि. २५ (प्रतिनिधी) – स्वराज्याच्या इतिहासातील भावनिक आणि ऐतिहासिक घटना असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विवाहस्मृतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘करवंड महोत्सवा’त सर्वपक्षीय, सर्वधर्मीय आणि सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभागी

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोहा येथे रविवारी मोफत नेत्र तपासणी शिबिर

कारंजा – श्री संत वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज भागवत सप्ताह व तुकाराम बीज निमित्ताने पोहा येथे १ मार्च रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम श्री संत

KHOZ MASTER KHOZ MASTER

पिंप्री काथरगाव येथे गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

संग्रामपूर, दि. २५ (प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंप्री काथरगाव येथे मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गोपाल इंगळे यांनी संत गाडगे महाराजांची हुबेहुब वेशभूषा

KHOZ MASTER KHOZ MASTER

सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती उत्साहात साजरी

मोताळा, दि. २५ (प्रतिनिधी) – स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय येथे मागील २७ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या शिवजयंतीनिमित्त यंदाही शिवपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

आरोग्य मेळाव्यात नेत्रतपासणी व मोफत चष्मे वाटप

मालेगाव, दि. २५ (प्रतिनिधी) – तालुक्यातील अमानी येथील जिल्हा परिषद प्राथमिक वरिष्ठ केंद्रीय शाळेत आयोजित आरोग्य मेळाव्यात महिला-पुरुषांची नेत्रतपासणी करण्यात येऊन गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन

KHOZ MASTER KHOZ MASTER

समता फाउंडेशनला ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ पुरस्कार प्रदान

रिसोड, दि. २५ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयामार्फत आयोजित राज्यस्तरीय ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ पुरस्कार वितरण समारंभात समता पुरुषोत्तम अग्रवाल मेमोरियल फाउंडेशनचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्राचे सार्वजनिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

तोरणा गुरूकूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

चिखली, दि. २५ (प्रतिनिधी) : उदयनगर येथील तोरणा गुरूकूल सीबीएसई शाळेत १४ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमात ‘छावा अॅक्ट’च्या प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

KHOZ MASTER KHOZ MASTER

राष्ट्रसंत गाडगे महाराजांचे विचार आत्मसात करून व्यसनमुक्त व्हा : हभप निकम

देऊळगाव राजा : राष्ट्रसंत Sant Gadge Maharaj यांनी संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी वेचले. समाजातील अनिष्ट परंपरा, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करत स्वच्छतेचा संदेश दिला. आजच्या युवा पिढीने त्यांचे विचार आत्मसात करून

KHOZ MASTER KHOZ MASTER