जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल, म्हसला येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती उत्साहात
बुलढाणा : राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट, सुंदरखेड (बुलढाणा) द्वारा संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, म्हसला खुर्द (धाड) येथे राष्ट्रसंत Sant Gadge Maharaj यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात…
दर्श विद्यालयात संत गाडगे महाराज जयंती उत्साहात
चिखली : स्थानिक आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य सतीश गव्हले यांच्या अध्यक्षतेखाली संत Sant Gadge Maharaj यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला पर्यवेक्षक लक्ष्मीकांत शेटे, श्रीपाद दंडे,…
राष्ट्रसंत गाडगे महाराजांचे विचार आत्मसात करून व्यसनमुक्त व्हा : हभप निकम
देऊळगाव राजा : राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी वेचले. समाजातील अनिष्ट परंपरा, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करत स्वच्छतेचा संदेश दिला. आजच्या युवा पिढीने त्यांचे विचार आत्मसात करून व्यसनमुक्त…
गाडगेबाबा एक चालतेबोलते विद्यापीठ : प्रा. डॉ. सतीश तराळ राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन
बुलढाणा, दि. २५ (प्रतिनिधी) : रूढ अर्थाने निरक्षर असले तरी संत गाडगेबाबांचे निरीक्षण विलक्षण होते. ते खरे लोकशिक्षक होते. गाडगेबाबा म्हणजे एक चालतेबोलते विद्यापीठच होते. दुर्दैवाने त्यांच्या सर्व कीर्तनांचा व…
स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्र, किनगावजट्टू येथे गाडगे महाराज जयंती उत्साहात
दुसरबीड : येथून जवळ असलेल्या किनगावजट्टू येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्रात संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ वाघमारे होते.…
जिल्ह्यात ठिकठिकाणी Sant Gadge Maharaj जयंती उत्साहात
बुलढाणा, दि. २५ (प्रतिनिधी) कीर्तनातून प्रबोधन करत स्वच्छतेचा संदेश देणारे महान कृतीशील संत Sant Gadge Maharaj यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.…
राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त शेगावात कडेकोट बंदोबस्त ३० जिल्ह्यांतील पोलीस पथके; ३२ श्वान पथके तैनात
शेगाव : भारताच्या राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्या २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या शेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात अभेद्य सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली होती. तब्बल ३० जिल्ह्यांतील पोलीस पथके, ३२ श्वान पथके…
भारत-ब्राझील आरोग्य सहकार्याला नवे बळ कर्तव्य भवन येथे आयुष मंत्री प्रतापराव जाधव व ब्राझीलचे आरोग्यमंत्री यांची द्विपक्षीय बैठक
नवी दिल्ली, १८ फेब्रुवारी २०२६ — भारत-AI इम्पॅक्ट समिटच्या निमित्ताने कर्तव्य भवन येथे आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि ब्राझीलचे आरोग्यमंत्री अलेक्सान्द्रे पॅडिळ यांच्यात फलदायी द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत पारंपरिक,…
Droupadi Murmu यांचे आवाहन : औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ
| शेगाव, दि. २५ : आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय ज्ञानपरंपरा जगाला स्वस्थ भविष्याची दिशा देणारी आहे. या पद्धतींचा अवलंब व प्रसार होत असतानाच औषधी वनस्पतींचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे.…
Droupadi Murmu ‘श्रींच्या’ चरणी लीन Shri Gajanan Maharaj Samadhi Mandir येथे दर्शन; मंदिर परिसराची पाहणी
शेगाव : राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्या संतनगरी शेगाव येथे आगमनानंतर त्यांनी Gajanan Maharaj यांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल Acharya Devvrat, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री…
