निरोड शिवारात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट

संग्रामपूर (प्रतिनिधी): तालुक्यातील निरोड शिवारात अंदाजे ७० वर्षीय शेतकरी गणेश नारायण ससाने यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संग्रामपूर येथील रहिवासी असलेले गणेश ससाने यांचे शेत निरोड शिवारात

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोताळा तालुक्यात १.२४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन; दाभा येथे ‘धर्मवीरनगर’ नामफलकाचे अनावरण

मोताळा, दि. २२ (प्रतिनिधी): बुलढाणा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मोताळा तालुक्यात विविध गावांमध्ये १ कोटी २४ लाख रुपये किमतीच्या विकासकामांचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा २२ फेब्रुवारी रोजी पार पडला. आमदार

KHOZ MASTER KHOZ MASTER

रामनगरातील पुतळा सर्वसंमतीने काढला; प्रशासनाचा प्रतिबंध आदेश, परिस्थिती नियंत्रणात

खामगाव, दि. २२ (प्रतिनिधी): तालुक्यातील रामनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या मुद्यावरून निर्माण झालेला वाद अखेर गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि प्रशासनाच्या पुढाकाराने निवळला. शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

बहुचर्चित ‘संस्कृती’ हत्याकांडाचा उलगडा; प्रियकरासह दोन जण अटकेत

बुलढाणा, दि. २२ (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील सारूळ शिवारात अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या बुलढाण्यातील १६ वर्षीय संस्कृती काळे हिच्या खुनाचा उलगडा करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानेच आपल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखला काकड प्रकरण तापले; मनोज जरांगे पाटील आक्रमक, २४ फेब्रुवारीपर्यंत अटकेचा इशारा

लोणार प्रतिनिधी : तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादात महिलांना झालेल्या अमानुष मारहाणीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोताळा तालुक्यात विकासाची नवी दिशा; १ कोटी २४ लाखांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

बुलढाणा प्रतिनिधी : विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुका येथे आज १ कोटी २४ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण माझ्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस पावले

KHOZ MASTER KHOZ MASTER

हतेडी बु येथे उबाठा गटाच्या संगीता जाधव यांच्यासह महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील हतेडी बु येथे आज राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण घडामोड घडली. उबाठा गटाच्या संगीता प्रकाश जाधव यांच्यासह असंख्य महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांनी शिवसेना मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

रायपूर येथील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये उत्साहात प्रवेश; विकासनीतीवर व्यक्त केला विश्वास

चिखली प्रतिनिधी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांगीण विकासनीतीवर तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत रायपूर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी चिखली येथे मोठ्या उत्साहात भारतीय जनता

KHOZ MASTER KHOZ MASTER

महायुती सरकारचा ग्रामहिताचा निर्णय; पाठपुराव्याला यश, सरपंचांकडून सत्कार

चिखली प्रतिनिधी : महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासनाबाबत करण्यात आलेल्या मागणीला यश मिळाल्यानंतर चिखली व परिसरातील सरपंचांनी कृतज्ञताभाव व्यक्त करत सत्कार केला. महायुती सरकारने घेतलेल्या या ग्रामहिताच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखला येथे शिवरायांच्या पुतळा वादातून महिलांवर हल्ला

बुलढाणा प्रतिनिधी : मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघातील लोणार तालुक्यातील मौजे चिखला येथे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भातील वादातून काही समाजकंटकांनी महिलांवर केलेली

KHOZ MASTER KHOZ MASTER