मेहकर : जागतिक महिला दिनानिमित्त कवी संमेलन व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
मेहकर प्रतिनिधी : येथील जिजाऊ नगर परिसरात भगवान राईतकर यांच्या ‘विष्णुमय’ निवासस्थानी ग्रामनाथ एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…
संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ राज्यस्तरीय पुरस्कार
संग्रामपूर प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद या प्रतिष्ठित संस्थेचा ‘वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला प्रदान करण्यात आला. २२ रोजी कर्जत (रायगड) येथे…
बुलढाणा : ‘काव्यांकुर’मधून बालकांना सर्जनशीलतेचे व्यासपीठ
बुलढाणा प्रतिनिधी : वाचन चळवळ कमी होत असल्याची खंत व्यक्त केली जात असताना बालकांसाठी साहित्यिक चळवळ उभी करणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीने ‘काव्यांकुर’ या उपक्रमातून…
बुलडाणा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)ची २७ फेब्रुवारीला भव्य जाहीर सभा
बुलडाणा प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता वाळूज MIDC परिसरातील रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर…
मालेगाव : १६३ ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया वेगात
मालेगाव प्रतिनिधी : जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया जिल्ह्यात वेगाने सुरू झाली आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून तब्बल १६३ ग्रामपंचायतींमध्ये…
चिखलीजवळ बेराळा फाटा येथे भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार, पत्नी गंभीर
चिखली प्रतिनिधी : चिखली नजीकच्या खामगाव–जालना महामार्गावरील बेराळा फाटा येथे आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला,…
मेहकर : स्व. ई. आर. पाटील सर स्मृतिप्रीत्यर्थ भव्य खुली कबड्डी स्पर्धा
मेहकर प्रतिनिधी : मैदानी खेळांची संस्कृती जोपासण्यासाठी आणि स्थानिक खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी बालाजी नेत्रालय व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ई. आर. पाटील सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार,…
चिखली बंद : पुतळा वादातून महिलेवर मारहाणीच्या घटनेचा निषेध
चिखली प्रतिनिधी : लोणार तालुक्यातील चिखला–काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा हलविण्याच्या वादातून एका महिलेला कथित मारहाण झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २३ फेब्रुवारी) चिखली शहरात बंद पाळण्यात आला.…
डोणगाव : शेतकऱ्याच्या बंद घरावर घरफोडी; ₹४४,८०० चा ऐवज लंपास
डोणगाव प्रतिनिधी : शेतीकामासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ₹४४ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना नागापूर येथे घडली. याप्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
डोणगाव : राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान डोणगाव
डोणगाव प्रतिनिधी : “स्वच्छता हीच पूजा आणि हीच खरी मानवंदना” हा संदेश देणारे थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती आज स्थानिक शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शाळा तसेच सार्वजनिक…
