निगंनुर येथे टिपू सुलतान जयंती मोठ्या उत्साहात साजरी
प्रतिनिधी मैनोदिन सौदागर निगंनुर. तलवारीच्या टोकावर इंग्रजी सत्तेला सळो की पळो करून सोडणारे जुलुमी राजवटीचा सातत्याने सामना करणारे म्हैसूरचे राजे टिपु सुलतान यांची जयंती दि. २० नोव्हेंबरला निंगनुर येथे मोठ्या उत्साहात…
उत्साह…जल्लोष…हिरमोड; विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या पराभवानंतर पुण्यात शुकशुकाट
पुणे : क्रिकेट विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी... भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी काढलेल्या रांगोळ्या... कर्णधार रोहित शर्माच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीनंतर होणारा जल्लोष... ‘भारत माता की जय’ अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष...भारत आणि…
दहशतवादविरोधी मोहिमांसाठी संयुक्त राष्ट्र एकवटली, ‘मित्रशक्ती’ काय आहे? सरावाचं महत्त्व काय?
पुणे : संयुक्त राष्ट्रांकडून ठरवून देण्यात आलेल्या दहशतवादविरोधी मोहिमांसाठी; तसेच युद्धक्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आखलेल्या मोहिमांसाठी जगभरातील अनेक देश एकत्रित लष्करी सराव करून अशा मोहिमांसाठी सज्ज होत असतात. याच हेतूने…
कामावरुन काढून टाकल्याचा राग, जुन्या सहकाऱ्याला बाणेरला बोलावलं, गोळीबाराच्या घटनेने पुण्यात खळबळ
पुणे: बाणेर येथील महाबळेश्वर हॉटेल जवळ किरकोळ कारणावरून झालेल्या वादामधून तरुणावर बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी चतुशृंगी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला…
Pune News: फटाक्यांमुळे डोळ्यांना गंभीर दुखापत; चेहऱ्याजवळ फटाका फुटलेल्या रुग्णांत वाढ
पुणे : शहरात दिवाळीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे श्वसनाबरोबरच डोळ्यांचे आजार झाल्याचे समोर आले आहे. फटाका चेहऱ्याजवळ फुटल्याने अनेकांच्या डोळ्यांना दुखापत झाली आहे. डोळ्यांच्या बुबुळांना दुखापत होणे, पापण्यांचे केस…
Chandrayaan-4: आता ISRO चंद्रावरुन माती आणण्याच्या तयारीत; मातीचं काय करणार? जाणून घ्या कशी असेल मोहीम?
पुणे : चांद्रयान ३ च्या यशानंतर आता भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पुढील चांद्रमोहिमांची आखणी सुरू केली आहे. चंद्रावरून दगड, मातीचे नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी (सॅम्पल रिटर्न) 'चांद्रयान-४' आणि सदा सर्वकाळ…
आम्ही हुशार असतानाही लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ मराठ्यांवर आली: मनोज जरांगे पाटील
पुणे: मराठा समाजाला ७० वर्षांपूर्वीच आरक्षण मिळाले असते तर आज मराठा ही जगातील सर्वात प्रगत जात ठरली असती. आम्हाला आरक्षण असतानाही आमच्या समाजाची लाखो मुलं बेरोजगार आहेत. आम्ही हुशार असतानाही ज्यांची…
धनगर समाजाच्या ST आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
मुंबई : एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून (अनुसूचित जमाती) आरक्षण मिळण्याच्या मागणीने जोर धरला आहे. राज्यातल्या विविध ठिकाणी धनगर समाज बांधव मोर्चे आंदोलने करीत आहेत.…
महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय, राज्य सरकार मराठा-ओबीसी वाद लावण्यात व्यस्त : नाना पटोले
मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता भीषण आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनता दुष्काळ व महागाईत होरपळून निघाली आहे. महागाई व दुष्काळामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच महिला व बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत. परंतु…
लातूरच्या काँग्रेस पदाधिकारी हत्याकांडाचा साडे नऊ वर्षांनी निकाल, आरोपींना जन्मठेप आणि सक्तमजुरीची शिक्षा
लातूर : देशपातळीवर चर्चेत आलेल्या लातूरमधील युवक काँग्रेस महिला पदाधिकारी हत्याकांडाचा साडे नऊ वर्षांनी निकाल लागलाय. यातदोन मारेकऱ्यांना अजन्म कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड तर उर्वरित चार सहआरोपींना तीन…
